19 April 2025 4:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML
x

हे खरच सरकार नाही सर्कस आहे - आ. नितेश राणे

BJP MLA Nitesh Rane, MahaVikas Aghadi, Police Transfer

मुंबई, ६ जुलै : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई? हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे,’ असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी याआधीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारवर कोण विश्वास ठेवणार, एका महिलेचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो. त्यानंतर मग एका तासात हा रिपोर्ट निगेटिव्ह होतो, हा चमत्कार सिंधुदुर्गात होतो, असे सांगत नितेश राणे यांनी सवाल उपस्थित केला होता. तसेच खारेपाटण सीमा सिंधुदुर्ग ओलांडताना लोकांकडून स्टॅम्पवर असेच घडत आहे! देवगडच्या ‘या’ मुलीला शिक्का मिळाला आणि तिचा हात असा झाला! महासरकार फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे !! फेड अप !!, असं म्हणत नितेश राणेंनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

News English Summary: Discussions have been raging in the Mahavikas Alliance government over the cancellation of the transfer order of police officers. Against this backdrop, BJP MLA Nitesh Rane has strongly criticized the government led by Uddhav Thackeray.

News English Title: BJP MLA Nitesh Rane slams Maharashtra government over police officers transfer News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या