नगर | राष्ट्रवादीकडून लोटसचं ऑपरेशन | राधाकृष्ण विखे पाटील समर्थक राष्ट्रवादीच्या गळाला
अहमदनगर , २१ मार्च: जळगाव आणि सांगली माहपालिकेमध्ये आघाडीने आस्मान दाखवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब हराळे हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब हराळे हे विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू पदाधिकारी असून ते जिल्हापरिषदेचे माजी सदस्य देखील होते.
बाळासाहेब हराळे यांचा राष्ट्रावादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर “मी या आधीच अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते, असे वक्तव्य तनपुरे यांनी केले. तसेच हराळे यांच्या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं प्रस्थ वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
दरम्यान, सांगली आणि जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मिळून भारतीय जनता पक्षाला आस्मान दाखवलं. सांगली महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरेसवक फोडून राष्ट्रवादी-काँग्रेसने सत्ता काबीज केली. तर जळगावमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापालिकेवर भगवा फडकवला. त्यांनतर आता हराळे यांच्या रुपात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
News English Summary: After the skyrocketing lead in Jalgaon and Sangli Municipal Corporations, now the Bharatiya Janata Party has suffered another blow. Balasaheb Harale, a staunch supporter of former minister and BJP MLA Radhakrishna Vikhe Patil, is all set to join the NCP. Balasaheb Harale is a very loyal office bearer of Vikhe Patil and he was also a former member of Zilla Parishad.
News English Title: BJP MLA Radhakrishna Vikhe Patil supporter Balasaheb Harale to join NCP news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- EPFO Passbook | पगारदारांनो, तुम्ही EPF मधून किती वेळा पैसे काढले आहेत, आता तुम्हाला पेन्शन मिळेल का, नियम लक्षात ठेवा