विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार
कोल्हापूर, ८ ऑगस्ट: कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग किल्ल्याची महत्त्वाची भिंत मंगळवारी ढासळली. गावाकडे तोंड करून असलेल्या या बुरुजाची तळाची बाजू ढासळल्याने आता वरचा बुरूज धोकादायक झाला असून तो केव्हाही कोसळू शकतो. बुरुजाला संरक्षण देण्यासाठी ही भिंत उभारण्यात आली होती, मात्र ही भिंत कोसळली असल्याने या शिवकालीन किल्ल्याच्या तटबंदीला धोका पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.
याची दखल स्वतः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी स्वतः विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन इथली पाहणी केली आहे. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग आणि केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून विजयदुर्ग किल्याची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या समवेत आज पाहणी केली. केंद्र सरकारच्या पुरातत्व विभाग आणि त्केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा करून विजयदुर्ग किल्याची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी लवकरच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. @YuvrajSambhaji pic.twitter.com/fnKi1fi55A
— nitesh rane (@NiteshNRane) August 8, 2020
तत्पूर्वी खासदार संभाजी राजेंनी देखील केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली होती आणि ‘स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत,’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.
News English Summary: MP Narayan Rane himself has visited Vijaydurg fort and inspected it. The Vijaydurg fort will be repaired in consultation with the Archaeological Department of the Central Government and the Union Minister. BJP MLA Nitesh Rane has informed that Union Ministers will be met soon for this.
News English Title: BJP MP Narayan Rane visited Vijaydurg Fort important wall collapsed News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER