भावनिक आंदोलनं करण्यापेक्षा तरुणांना रोजगार कसा मिळेल यावर भाजपने काम करावे - काँग्रेस
मुंबई, १३ ऑक्टोबर : “महाविकास आघाडी सरकारला जनभावना समजते. त्यामुळे लवकरच व योग्यवेळी राज्यातील मंदिरे व सर्व धर्मस्थळेउघडण्याचा निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. “भाजपा मंदिराच्याबाबतीत राजकारण करत आहे. आंदोलने जरुर करा परंतु कुठल्या प्रश्नावर आंदोलने केली पाहिजे याचं भान भाजपाच्या नेत्यांना राहिलेले नाही”, असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.
मंदिर प्रवेश किंवा देवदर्शन हा एक भावनिक मुद्दा आहे. यावर राजकारण करण्याऐवजी भाजपाच्या नेत्यांनी लोकांची उपजीविका कशी सुधारेल, लोकांना, तरुणांना रोजगार कसा मिळेल यावर काम करावे आणि केंद्र सरकारकडे राज्याचा असलेला जीएसटीचा परतावा परत कसा मिळेल यासाठीही आंदोलन करण्याचे धाडस दाखवावे”, असे आव्हान महेश तपासे यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे.
“जनतेच्या जनभावनेचा आदर करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे मंदीरेच नव्हे तर सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील यात शंका नाही”, असेही महेश तपासे यांनी सांगितले.
News English Summary: The Mahavikas Aghadi government understands public sentiment. Therefore, a decision will be taken to open temples and all places of worship in the state soon and in due course, said NCP state spokesperson Mahesh Tapase. BJP is doing politics regarding temples. The agitation must be done, but the BJP leaders are not aware of the question on which the agitation should be carried out, said Mahesh Tapase.
News English Title: Congress Party leader Mahesh Tapase criticized over BJP Protest regarding temples reopen News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो