28 January 2025 9:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

नोटबंदीवेळी नदीत नोट वाहत होत्या तेव्हा मोदींचा जयजयकार | आज नदीत प्रेतं वाहत असताना मोदींना प्रश्न नाही? - काँग्रेस

Congress spokesperson Atul Londhe Patil

मुंबई, ११ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.

दुसरीकडे, देशातील उत्तरेकडील राज्य देखोल कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात स्मशान भूमीत २-३ दिवसांचा वेटिंग लागत असल्याने कोरोना प्रेतातून दुर्गंधी पसरत असल्याचं देखील समोर आलं आहे. परिणामी बिहार आणि उत्तर प्रदेशातील कोरोना रुग्णांचे नातेवाईक धक्कादायक मात्र स्वीकारून स्वतःला मोकळे करत असल्याचं पाहायला मिळतंय. बिहार मधील गंगा नदीत जवळपास १०० मृत कोरोना बॉडी फेकल्याचं आढळून आलं आहे आणि अगदी तसाच प्रकार उत्तर प्रदेशातील गंगा नदीत देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला घाम फुटला आहे.

याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. यासंदर्भात अतुल लोंढे-पाटील यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “नोटबंदीवेळी नदीत नोट वाहत होत्या तेव्हा मोदींचा जयजयकार, आज नदीत प्रेतं वाहत असताना मोदींना कोणताही प्रश्न नाही?

 

News English Summary: Congress spokesperson Atul Londhe-Patil has turned his attention to Prime Minister Narendra Modi. In this regard, Atul Londhe-Patil tweeted, “Modi was applauded when notes were flowing in the river at the time of the ban. Modi has no problem with covid patients dead bodies flowing in the river today?”.

News English Title: Congress spokesperson Atul Londhe Patil criticized PM Narendra Modi over corona pandemic in Uttar Pradesh and Bihar news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x