15 November 2024 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Corona Virus | आज राज्यात १०,४८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Corona virus, Maharashtra, Covid 19

मुंबई, ७ ऑगस्ट : कोरोना व्हायरसचा राज्यात वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता वाढवणारा विषय ठरत आहे. काही भागांमध्ये कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हं दिसत नाहीत, तोच राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा नवी आव्हानं उभी करत आहे. शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात एकूण १०४८३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आज एकाच दिवशी १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं राज्यातील आत्तापर्यंतची रुग्णसंख्या ३ लाख २७ हजारांपर्यंत पोहोचली असल्यानं थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ही समाधानकारक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ६६.७६ % इतका आहे. राज्यात एकाचवेळी १० हजार ४८३ नवीन रुग्ण आढळल्यानं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ९० हजार २६२ इतकी झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २५ हजार ६९ हजार ६४५ चाचण्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२ (१९.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

News English Summary: Today, 10 thousand 906 patients have recovered and returned home on the same day, so the number of patients in the state has reached 3 lakh 27 thousand, so there is some relief. The cure rate in the state is satisfactory. The patient recovery rate is currently 66.76%.

News English Title: Corona virus patients updated number Maharashtra state Covid 19 deaths cured News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x