20 April 2025 6:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

राज्यात दिवसभरात कोरोनाचे २१ हजार नवीन रुग्ण | ४७९ रुग्णांचा मृत्यू

Corona virus, Covid19, Maharashtra, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : राज्यात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 63 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा जास्त होती. त्यात आता खंड पडला आहे. आत्तापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.६५ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६८ टक्के इतका आहे. आतापर्यंत राज्यात ६१,०६,७८७ जणांची कोरोना टेस्ट झाली असून १२,६५,७९९ जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या राज्यात १८,७५,४२४ जण होम क्वारंटाईन असून ३४,४५७ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

News English Summary: Maharashtra detected 18,390 new cases of the novel coronavirus on Tuesday, taking its tally to 12,42,770. An additional 392 people succumbed to the disease; the toll now stands at 33,407. Of the state’s total Covid-19 cases, 2,72,410 patients are under treatment, while 9,36,554 have recovered.

News English Title: Corona virus spike 21029 in Maharashtra today Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या