25 December 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

गेल्या २४ तासात २३,३६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर ४७४ रुग्णांचा मृत्यू

Covid19, Corona Virus, Vaccine, Marathi News ABP Maza

मुंबई, १६ सप्टेंबर : १५ सप्टेंबर रोजी (काल) राज्यात 515 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब राज्याच्या आरोग्य विभागाने दिली होती. आज राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी आज राज्यात 23365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.

आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

 

News English Summary: Maharashtra’s COVID-19 tally rose to 10,97,856 on Tuesday with addition of 20,482 new cases, state health department said. With 515 deaths, the total toll in the state went up to 30,409, it said. A total of 19,423 patients were discharged after treatment during the day, taking the number of recoveries in the state to 7,75,273, it said, adding that the state now has 2,91,797 active cases. The state has so far conducted 54,09,060 tests, the official said.

News English Title: Coronavirus 23 Thousand 365 New Cases And 474 Deaths Reported In Maharashtra Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x