22 April 2025 7:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची लागण

Coronavirus, BJP MP Kapil Patil, Family Members, Test Positive

भिवंडी, १० जुलै : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबातील तब्बल ७ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

खासदार कपिल पाटील हे हायवे दिवे येथील निवासस्थानी एकत्र कुटुंबात आपला मुलगा व तीन पुतणे यांच्यासह वास्तव्यास आहेत. कपिल पाटील यांच्या पत्नी यांना कुटुंबात सर्वप्रथम करोनाचा संसर्ग झाला. घरातील इतर व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्याने चाचणी केली असता त्यामध्ये खासदार कपिल पाटील, मुलगा, मुलगी, पुतण्या व दोन सूना असे एकूण ८ जण करोनाबाधित आढळून आले. या सर्वांवर उपचार सुरू असून ते सर्वजण सध्या होम क्वारंटाइन झाले आहेत.

 

News English Summary: It has come to light that BJP MP from Bhiwandi Lok Sabha Kapil Patil has also contracted corona. A total of seven members of his family, including Kapil Patil, have contracted corona.

News English Title: Coronavirus BJP MP Kapil Patil And Family Members Test Positive News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या