21 February 2025 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 310% परतावा दिला - NSE: GTLINFRA IREDA Share Price | इरेडा शेअरमध्ये तुफान तेजी, अप्पर सर्किट हिट, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, 89% कमाई होईल - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | येस बँक शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, पुढे किती घसरणार स्टॉक - NSE: YESBANK EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती
x

Deglur Biloli Assembly By Election | देशात महागाईचा डोंगर उभा करून भाजप नेत्यांकडून मतदाराला गाव जेवणाचे आमिष

Deglur Biloli Assembly By Election

नांदेड, २० ऑक्टोबर | पेट्रोल डिझेल नंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी गाठल्याने वाहनांच्या प्रवासाचा खर्च वाढला आणि परिणामी नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाजी पाल्यांचे भाव दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच बाजारात मागणी जास्त अन आवक कमी झाल्याचे देखील परिणाम (Deglur Biloli Assembly By Election) दिसत आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

Deglur Biloli Assembly By Election. Leaders of the BJP government, which has been slashing the budgets of people’s kitchens across the country, are seen luring ordinary people to village meals in the by-elections in the state :

सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.

दुसरीकडे, याच महागाईच्या विषयावरून सत्तेत येणाऱ्या भाजप सरकारचे नेते या विषयावर चुकूनही भाष्य करत नाहीत. संपूर्ण देशातील लोकांच्या किचनचे बजेट कोलमडवणाऱ्या भाजप सरकारमधील नेते राज्यातील पोटनिवडणुकीत सामान्य लोकांना गाव जेवण देण्याचं आमिष दाखवत असल्याचं पाहायला मिळतंय.

देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Deglur Biloli Assembly By Election Chandrakant Patil offer free food to voters.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x