22 December 2024 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

स्वप्नील लोणकर आत्महत्या | SEBC संदर्भात 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मुलाखती रखडल्या - उपमुख्यमंत्री

DCM Ajit Pawar

मुंबई, ०४ जुलै | एमपीएससी परीक्षेतील उमेदवार स्वप्नील लोणकर यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यावरुन, सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुपल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.

दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्नील लोणकर या तरुणाने 2019 मध्ये अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिली.. मुख्य परीक्षा जुलै 2020 मध्ये तो पात्र ठरला..दरम्यान SEBC 9 सप्टेंबर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने संबंधित प्रक्रिया थांबवावी लागली त्यामुळे मुलाखती झाल्या नाही असं स्पष्टीकरण आणि त्यामागील वास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजेडात आणलं आहे.

तसेच, स्वप्नील नाउमेद झाला असेल, यासंदभात कॅबिनेट मध्ये चर्चा झाली. राज्य सरकार 31 जुलै 2021 पर्यंत MPSC’च्या ज्या जागा रिक्त आहेत, त्या भरून टाकू असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Deputy CM Ajit Pawar clarification on Swapnil Lonkar suicide case news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x