23 February 2025 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मागील सरकारच्या सत्ताकाळात मी मोठा त्रास सहन केला | डॉ. लहानेंच्या विधानावर भाजपची प्रतिक्रिया

Dr Tatyarao Lahane, Serious allegations, Fadnavis government

मुंबई, ३१ जानेवारी: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारण्यासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने अहमदनगर येथे आले होते. यावेळी लहाने यांनी धनंजय मुंडें यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. यावेळी बोलताना लहाने यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. मागील सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला, असं वक्तव्य लहाने यांनी यावेळी बोलताना केले होते.

धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. मागील सरकारच्या सत्ताकाळात मला काही अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडवण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन,” असे डॉ. तात्याराव लहाने म्हणाले होते.

दरम्यान, डॉ. तात्याराव लहाने यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केलीये. “प्रशासनाच्या एका वरिष्ठ पदावर रुजू असताना तात्याराव लहाने यांनी प्रशासनाच्या अंतर्गत वादाला माध्यमांसमोर आणणे योग्य नाही,” असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Social Justice Minister Dhananjay Munde handed over the Padma Shri to Dr. Tatyarao Lahane had come to Ahmednagar. On this occasion, Lahane accepted the felicitation at the hands of Dhananjay Munde. Speaking on the occasion, Lahane commented on a number of topics. I had some difficulties during the previous government. “I suffered a lot,” Dr. Tatyarao Lahane said.

News English Title: Dr Tatyarao Lahane made serious allegations on previous BJP government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x