रोहिणी खडसेंना तिकीट देणं ही भाजपची खेळी | खडसेंचा दावा
जळगाव, २५ ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने माझं तिकिट कापलं, मी रोहिणीताईंसाठी तिकिट मागितलं नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक त्यांना तिकिट दिलं गेलं. त्यानंतर त्यांना पाडण्यासाठी भाजपातल्याच काही गद्दारांनी काम केलं असाही आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षांतर करा असं मला माझे कार्यकर्ते कायमच सांगत होते. तुम्ही अन्याय सहन करु नका, तुमचा अपमान होतो आहे तो तुम्ही सहन करु नका असं मला कार्यकर्ते सांगत होते. मात्र मी चाळीस वर्षे पक्षात होतो त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार नव्हता. मला विनाकारण मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं.
‘भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी, ही कार्यकर्त्यांची भावना,’ असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे पहिल्यांदाच मुक्ताईनगरात आले असून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
‘माझा भाजपला विरोध नाही पण, भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला. मला मंत्रिपदावरून का काढलं हे अजूनही सांगू शकले नाही. कारण काय होतं ते ही त्यांना सांगता आलं नाही,’ असा आरोप करतानाच त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर तोफ डागली आहे. एका व्यक्तीमुळं माझं नुकसान झालं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
News English Summary: ‘BJP did injustice to me. After I left BJP, the workers were happy. Today, I have literally transgressed. Giving tickets to Rohini Khadse was the BJP’s ploy. BJP’s Gaddar activists worked to bring down Rohini Khadse. I had given evidence about that to Chandrakant Patil ten months ago. However, no action was taken against them. It is obvious that someone is standing behind them.
News English Title: Eknath Khadse takes a dig at Devendra Fadnavis News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today