14 November 2024 12:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Knowledge | मालमत्ता खरेदी करणे पडू शकते महागात, वेळीच सावध व्हा, 'या' गोष्टींमुळे सोपे होईल प्रॉपर्टीचे काम Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजी वाढणार - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
x

माजी वनमंत्री संजय राठोड आणि बंजारा समाजातील लोकांच्या भेटीगाठी | चर्चा सुरु

MLA Sanjay Rathod

यवतमाळ, १२ जुलै | माजी वनमंत्री संजय राठोड सध्या बंजारा समाजातील लोकांनी भेट घेण्याचा प्लान संजय राठोड य़ांनी आखला आहे. लवकरच यासंदर्भात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांना देखील पक्षावर विश्वास असून त्यांनी यापुढे काय होणार, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली, असं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. मात्र ते लवकरच परतणार असल्याचं सूचक वक्तव्य शिवसेना मंत्र्यांनी केलं होतं. दरम्यान आज संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

यावेळी ते म्हणाले की, मी सध्या राज्यभर दौरा करणार आहे. तांड्यांवर-वाडीवर राहणाऱ्या माझ्या समाजाला भेटणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे. आणि शेवटी मुख्यमंत्री यांना भेटून समाजाची बाजू मांडणार. माझा राजीनामा घेण्यात आला नाही तर मी स्वतः राजीनामा दिला होता. कारण असे आरोप झाल्यावर वेगळे होणे गरजेचे होतं. माझे नेते उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी महत्वाचा आहे. सध्या त्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. दोषी आढळले तर मी बाहेर जाईन. मात्र निर्दोष सिद्ध झालो तर माझ्याबद्दल काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी भूमिका माजी मंत्री संजय राठोड यांनी मांडली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former forest minister Sanjay Rathod meeting Banjara community peoples and leaders news updates.

हॅशटॅग्स

#SanjayRathod(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x