नाशिकमध्ये वादळाने पोल्ट्री फार्मचे प्रचंड नुकसान, कोंबड्या उघड्यावर
नाशिक, ३ जून: निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वा-याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आली. ही नाव किना-याला आणली असून यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे.
दुसरीकडे नाशिकमध्ये पावसाने नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. त्यात अंदरसुलला निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले.
नाशिक अंदरसुलला निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले.#Nashik #Rain #NatureCyclone pic.twitter.com/itlKn6Ibpz
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) June 3, 2020
News English Summary: Rains have started causing damage in Nashik. In it, Andarsul was seen being hit by a nature storm. Gajanan Deshmukh’s poultry farm in Andarsul Dhamangaon Shiv area was severely damaged by the storm in Andarsul Golhewadi Road area. Trees were uprooted and leaves were blown away in 500 meters of the area.
News English Title: Gajanan Deshmukh poultry farm in Andarsul Dhamangaon Shiv area was severely damaged by the storm in Andarsul Golhewadi Road area News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा