22 December 2024 11:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Gram Panchayat Election 2022 | रत्नागिरी गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधवांच्या मतदारसंघात भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ

Gram Panchayat Election 2022

Gram Panchayat Election 2022 | राज्यात १८ जिल्ह्यातल्या ११६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात झालीये. ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीबरोबरच थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काही ठिकाणी महत्त्वाचे कल समोर आले आहेत.

18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी सुरू असून निकालाचा पहिला कल हातात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व कायम आहे. गुहागर तालुक्यात भाजप आणि शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे. गुहागरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघातला प्रभाव कायम आहे.

गुहाघरमध्ये भाजपच्या ताब्यातील दोन्ही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. अंजनवेल आणि वेलदूर मध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहे. दिव्या सुमित वनकार वेलदुर सरपंच,तर सोनल रामनाथ मोरे अंजनवेल सरपंच म्हणून निवडून आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gram Panchayat Election 2022 check details 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Gram Panchayat Election 2022(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x