22 December 2024 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

तौक्ते वादळ | कोकणच्या संबंधित पालकमंत्र्यांकडून कालपासून नुकसानीचे आढावा दौरे | प्रशासन कामाला

Tauktae cyclone

रत्नागिरी, १९ मे | मागील तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील.

तत्पूर्वी कोकणातील संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची आधीच पाहणी केली असून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मंत्री उदय सामंत आणि अदिती तटकरे तसेच कोकणातील आमदार आणि खासदार नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला आदेश देऊन नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आणि प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन आदेश दिले आहेत. आता फडणवीस दौऱ्यानंतर कोणती राजकीय टीका करतात ते पाहणं महत्वाचं आहे.

 

News English Summary: Earlier, the Guardian Ministers of the concerned districts in Konkan had already inspected the affected areas and reviewed the entire situation. Ministers Uday Samant and Aditi Tatkare as well as MLAs and MPs from Konkan are inspecting the affected areas.

News English Title: Guardian ministers from Konkan districts are on tour of review meeting after Tauktae cyclone damage since yesterday news updates.

हॅशटॅग्स

#Konkan(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x