हिंदुस्थान युनिलीवर'कडून सरकारला २८, ८०० टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्स, PPE किटस
मुंबई, ३ जून: कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात सुरूच असून एकूण 213 देशांना मोठा फटका बसला आहे.जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली.
राज्यात आज २२८७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांचे निदान झाले आहे. तसेच राज्यात १०३ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंज झाली आहे. तसेत राज्यात १२२५ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून हा आकडा ३१,३३३ इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात आज एखून ३८,४९३ ऍक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे. राज्यात आज २२८७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ७२,३०० इतका नोंदवला आहे.
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.३३% एवढा आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.४% इतका आहे. सध्या राज्यात ५,७०,४५३ लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५, ०९७ लोक संस्थेत क्वारंटाईन आहेत. मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकारला मदतीचा ओघ सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे.
हिंदुस्थान युनिलीवरकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत देण्यात आली आहे. त्यात २८ हजार ८०० टेस्टिंग किटसह, व्हेंटिलेटर्स, पीपीई किटस,मास्क,हातमोजे आदी संसाधनांचा समावेश आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.
Thank you Hindustan Unilever @HUL_News for providing 29,000 Testing Kits “RT-PCR”, Ventilators, PPE and other essentials for the state of #Maharashtra amid #COVID19. We appreciate your support – @CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray https://t.co/HUEIu6eNXy
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2020
News English Summary: Hindustan Unilever has provided medical resources worth over Rs 10 crore to the state’s medical education and health department. It includes 28,800 testing kits, ventilators, PPE kits, masks, gloves and other resources. Chief Minister Uddhav Thackeray himself has thanked the company News Latest Updates.
News English Title: Hindustan Unilever company providing 29,000 Testing Kits RT PCR Ventilators PPE and other essentials for the state of Maharashtra News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो