20 April 2025 2:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

गेल्या ४८ तासांत राज्यात १२९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra Police, Mumbai Police, Corona Virus

मुंबई १२ जून : मागील ४८ तासांत राज्यातील १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ३ हजार ३८८ वर गेली आहे. तसंच आतापर्यंत ३६ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९४५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून ही माहिती मिळाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात ३४९३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा १ लाख १ हजार १४१ वर गेला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ३७१७ वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त ९० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १७१८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण ४७७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४७.३ एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

News English Summary: In the last 48 hours, 129 policemen in the state have contracted corona. So the total number has gone up to 3 thousand 388. Also, 36 policemen have been killed by corona so far. So 1,945 police have successfully defeated Corona.

News English Title: In the last 48 hours 129 policemen in the state have contracted corona in Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या