23 February 2025 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

कोल्हापूर | विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Jansurajya Party, corporators, joined Shivsena party, CM Uddhav Thackeray

मुंबई, ३१ मार्च: महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.

आता कोल्हापुरात शिवसेनेत मोठं इनकमिंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर पन्हाळा नगरपरिषदेतील माजी उपनगराध्यक्षा आणि जनसुराज्य पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सौ.यास्मिन मुजावर, माजी नगरसेवक अख्तर मुल्ला, माजी नगरसेवक उमर फारुक मुजावर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते देखील येण्यास इच्छुक होते, मात्र कोरोना वाढत असल्याने तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे प्रवेश गर्दी होऊ नये म्हणून टाळण्यात आले.

 

News English Summary: Now we are seeing a lot of incoming Shiv Sena in Kolhapur. Former Deputy Mayor of Kolhapur Panhala Municipal Council and current Jansurajya Party corporator Mrs. Yasmin Mujawar, former corporator Akhtar Mulla, former corporator Umar Farooq Mujawar joined Shiv Sena in the presence of Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: Jansurajya Party corporators joined Shivsena party in presence of CM Uddhav Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x