...तर मोदींच्या खासदारांविरोधात कांदे मारा आंदोलन | शेतकरी संघटनेचा इशारा

पुणे, १२ डिसेंबर: शेतकरी आंदोलनावरून सध्या देशभर भारतीय जनता पक्षविरोधात वातावरण तापत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनासोबतच शेतकरी विषयक इतर मुद्यावरून देखील शेतकरी संघटना भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक होतं असल्याचं पाहायला मिळतंय आणि परिणामी भाजप नेत्यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
निर्यातबंदीनंतर देशभरात कांद्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना कांदे मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय श्रीगोंदा येथे झालेल्या नगर व पुणे जिल्ह्याच्या संयुक्त बैटकीत करण्यात आला आहे. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल चव्हाण, प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील घनवट यांच्या अध्यक्षतेखाली बेठक संपन्न झाली. A decision was taken at a joint meeting of Nagar and Pune districts at Shrigonda that BJP MPs would agitate to hit onions.
शेतकरी संघटनेचे प्रणेते स्व. शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित बैठकीत हा निर्णय (The founder of the farmers’ association, late. The decision was taken at a meeting held on the occasion of Sharad Joshi’s fifth death anniversary) झाल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्यानंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली. पुढे साठ्यांवर मर्यादा घातली आणि परदेशातून आयात केली. अनेक ठिकाणी व्यापांर्यावर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत.
अनेक शेतकर्यांकडे अद्यपही साठवलेला कांदा आहे. डिसेंबर आखेर व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नविन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. हा कांदा बाजारात आल्या नंतर अाणखी दर कोसळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठविण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ३१ डिसेंबर पर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारी पासून कांदा उत्पादक शेतकरी, दिसतील तेथे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.
News English Summary: Onion prices have fallen across the country following the export ban. Therefore, if Prime Minister Narendra Modi’s central government does not lift the ban on onion exports, onion growers will agitate to kill BJP MPs, it has been decided in a joint meeting of Nagar and Pune districts in Shrigonda. The meeting was attended by President of West Maharashtra Farmers Association, Anil Chavan, President of West Maharashtra Women’s Front Seema Narode The meeting was held under the chairmanship of Anil Ghanwat, President of the Farmers Association.
News English Title: Kanda Maro Andolan against BJP MP said farmers association news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN