6 November 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

चिंता वाढली | राज्यात पुन्हा नव्या कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ

Maharashtra, Coronavirus, Covid19

मुंबई, २८ ऑगस्ट : राज्यातील रुग्णवाढीचा वेग कायम असून, सलग तिसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारांपेक्षा जास्त नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात ११ हजारांहून जास्त रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

राज्यात आज पुन्हा एकदा 14 हजार 364 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 14 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये 331 जणांची भर पडली आहे. तर 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू दर हा 3.16 टक्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली आहे.

 

News English Summary: The number of corona infected patients in the state has increased to 14361 today and 11607 new corona infected patients have been cured today. A total of 543170 patients have been cured and sent home from the hospital. There are a total of 180718 active patients in the state.

News English Title: Maharashtra Coronavirus Updates More Than 14000 New Cases News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x