30 January 2025 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल NBCC Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस नोट करा, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: JIOFIN NTPC Share Price | मालामाल करणार एनटीपीसी शेअर, मजबूत तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPC
x

राज्यात आज ९२५१ कोरोना रुग्णांची नोंद, २५७ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई २५ जुलै: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी ९२५१ रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या ८ ते १० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज २५७ एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ३६६३६८ एवढी झाली आहे. तर १३३८९ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत १०८० रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या १०८०६० एवढी झाली आहे. तर आज ७ हजार २२७ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

राज्यात आत्तापर्यंत २ लाख ७ हजार १९४ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५५.५६ एवढं झालं आहे. देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे.

आज मुंबईत १ हजार ९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता आता १ लाख ७ हजार ९८१ इतकी झाली आहे. त्यापैकी ७८ हजार ८७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

News English Summary: Even today, the number of corona patients in the state has increased to 9251 patients. In the last few days, the number of patients has been steadily increasing between 8,000 and 10,000 per day. Today, 257 patients have died.

News English Title: Maharashtra reports 9251 new COVID19 cases and 257 deaths today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x