Alert! पुढील ४ दिवस पावसाचे | या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
मुंबई, १० ऑक्टोबर : उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशातील काही राज्यांच्या हवामानावर होणार असून अनेक ठिकाणी पाऊस (Rainfall) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ११ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटकातील काही भागांत खराब हवामानाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
बदललेल्या हवामानाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागांत कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाहुयात राज्यातील कुठल्या भागात काय परिस्थिती असेल.
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांसाठी पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत बहुदा सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.
News English Summary: A low pressure belt has formed in the North Andaman Sea and the Bay of East Central Bengal. This will affect the weather in some states of the country and the Meteorological Department has forecast rainfall in many places. The meteorological department has also forecast bad weather conditions in some parts of Maharashtra, Andhra Pradesh, Odisha, Telangana and Karnataka on October 11 and 12.
News English Title: Maharashtra weather report thunderstorms rainfall Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या