17 April 2025 5:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

कोरोना डॅशबोर्ड लाँच | बेड्स संख्या | कोविड टेस्ट लॅब्स | कंटेनमेंट झोन | हेल्पलाइन्स | Install App

Maharashtranama News Corona Dashboard, Beds Count

मुंबई, १५ जून: देशात अनलॉकनंतर कोरोनाचा संसर्ग अजून वाढताना दिसत असून, तज्ज्ञांच्या मते आगामी काळात त्याची अनेकांना लागण होण्याची शक्यता अभ्यासातून पुढे आली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून, नव्या रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. मात्र अशा परिस्थिती राज्य सरकारने तयार ठेवलेल्या आयसोलेशन सेंटर तसेच कोरोना केअर सेंटर, ICMR’ने मान्यता दिलेल्या राज्यभरातील कोविड १९ टेस्ट लॅब्सची माहिती तसेच सामान्य नागरिकांपासून ते पोलिस कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत गरजेची असलेली माहिती देणारा एकमेव डॅशबोर्ड महाराष्ट्रनामा न्यूजने लाँच केला आहे.

महाराष्ट्रनामा अँपच्या कोरोना डॅशबोर्ड’वर खालील माहिती सविस्तर पाहू शकाल;

१. राज्यसभरातील कोरोना आयसोलेशन सेंटर, कोरोना केअर सेंटर तसेच इस्पितळातील बेड्सची उपलब्धता, किती शिल्लक आणि किती व्यापलेले याची माहिती. तसेच राज्यभरातील कोरोना केअर सेंटरचा संपूर्ण पत्ता आणि माहिती.

२. राज्यसभरातील ICMR मान्यता प्राप्त कोरोना टेस्ट लॅब्स, लॅब्सचा प्रकार आणि संपूर्ण नावासहित पत्ता.

३. कंटेनमेंट झोन्सची संपूर्ण माहिती

४. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यास समजल्यावर माहित असावे लागणारे महत्वाचे संपर्क क्रमांक.

५. महाराष्ट्रातील LIVE कोरोना रुग्णसंख्या अपडेट्स.

६. महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष संपर्क क्रमांक आणि कोरोना केअर सेंटरबद्दलची सविस्तर माहिती.

त्यामुळे काळजी घ्या आणि सतर्क राहण्याठी महाराष्ट्रनामा न्युज अँप इंस्टाल करा आणि आपल्या सहकारी तसेच मित्र मंडळींबरोबर देखील शेअर करा.

लिंकवर क्लीक करून आणि प्ले-स्टोअर’वरून इन्स्टॉल कराhttps://bit.ly/2Teo7h0

 

News English Summary: Coronavirus infection is on the rise in the country after the unlock, and experts say it is likely to infect many in the near future. Maharashtra has the highest number of patients in the country and the number of new patients is also increasing rapidly.

News English Title: Maharashtranama News Corona Dashboard launched for Maharashtra State isolation centers and Beds availability details News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या