MHT CET Result 2020 | सीईटी निकालात टॉपर्स संख्येत वाढ

मुंबई, ३० नोव्हेंबर: राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MHT-CET परीक्षेचा निकाल शनिवारच्या रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आला. सदर निकालात PCB Group १९, तर PCM Group २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ८५ पर्यंत पर्सेंटाइल मिळवणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या PCM Group २६ हजार ५०२, तर PCB Group मध्ये एकूण ३२ हजार ७९६ विद्यार्थी इतकी आहे.
सदर निकालात यंदा टॉपर्सची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी १०० पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही गटांमध्ये केवळ दोन इतकी होती. तर ९९ पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दोन्ही गटांत मिळून एकूण ९०० इतकी होती. ही यंदा PCM Group १,७८५; तर PCB Group २,१८२ इतकी आहे. यामुळे यंदा इंजिनीअरिंगमध्ये चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी चुरस पाहवयास मिळणार आहे. तर औषधनिर्माणशास्त्र कॉलेजांतही प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहवयास मिळणार आहे. यंदा तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम, तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे.
मार्क्स प्रमाणे विद्यार्थीसंख्या
पर्सेंटाइल / पीसीएम / पीसीबी
१०० — २२ — १९
९९ — १७८५ — २१८२
९८ — १७७६ –२१९७
९७ — १८३१ — २१४९
९६ — १७११ — २१२८
९५ — १७५२ — २१६०
News English Summary: The results of the MHT-CET examination conducted by the State Common Entrance Examination Cell (CET Cell) for admission to the first year degree courses in Engineering, Pharmacology and Agriculture were released late on Saturday night. In this result 19 students of PCB Group and 22 students of PCM Group got 100 percentile marks. Similarly, the total number of students who get percentile up to 85 is 26,502 in PCM Group and 32,796 in PCB Group.
News English Title: MHT CET result 2020 increase in number of toppers News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE