खरं तर दरेकरांनी खडसेंच्या पाया पडायला पाहिजे होते | मुश्रीफ यांचं टीकास्त्र

मुंबई, २३ ऑक्टोबर: नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान खडसेंनी भाजपचे आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एकही भाजपचा आमदार नेते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते, म्हणून आमदार संपर्कात होते. भाजप पक्षाचे भविष्य सर्वांना माहित आहे. जिर्घकाळ नेतृत्व करणारा इतका मोठा पक्ष असताना केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे सगळ्यांना माहित आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यानंतर चहापेक्षा किटली गरम असे म्हणत अहमदनगरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान गेली चार वर्ष खडसे फडणवीसांच्या विरोधात बोलताय त्यामुळे दरेकरांनी तर खडसेंचे पाया पडायचे होते असा टोला देखील यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दरेकर यांना लगावला आहे. फडणवीसांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीकडून खडसेंचा वापर केला जातोय, असा आरोप दरेकर यांनी केला होता, त्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दरेकरांवर टीका केली आहे.
भाजपाचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, चाय पेक्षा केटली गरम झाली आहे, कारणं आज जवळ जवळ खडसे हे मागील चार वर्षांपासून फडणवीसांबाबत बोलताहेत, त्यामुळे गेल्या चार वर्षात दरेकरांनी खडसे यांची मनधरणी करायला पाहिजे होती, त्यांनी तर खडसेंचे पाया पडायला पाहिजे होते खडसे हे सीनियर होते.
एकनाथ खडसे यांनी आज फडणवीस यांच नावं घेतल नाही तर ते गेल्या चार वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याबाबत तक्रार होते, त्यांनी तर विधानसभेत सांगितलं होते की माजी चूक काय एकदा सांगा परंतु भाजपाला खडसे भाजपातूनच जावे असे वाटतं होत अशी बोचरी टीका महाविकास आघाडीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
News English Summary: Khadse had said that he was in touch with BJP MLAs. Opposition leader Praveen Darekar has replied to him. No BJP MLA is in touch with Eknath Khadse. Till yesterday he was in the party, so the MLAs were in touch. Everyone knows the future of the BJP. With such a large party leading for a long time, the reaction was that everyone knows how Modi at the Center and Fadnavis are doing in the state.
News English Title: Minister Hassan Mushrif lashes out on BJP MLA Pravin Darekar over Eknath Khadse leave the BJP News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON