17 April 2025 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

शिंदे समर्थक अपक्ष आमदार फडणवीसांसोबत भाजपच्या मेळाव्यात उपस्थित, शिंदे गटाचं राजकीय भवितव्य दिसू लागलंय?

MLA Narendra Bhondekar

CM Eknath Shinde | शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी केला आहे. तसेच आपल्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाशीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मढवी बोलत होते. ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही यावेळी उपस्थित होते. एकाबाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले पदाधिकारी स्वतःकडे खेचण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली जातं असताना दुसरीकडे शिंदे गटातील आमदार भाजप गळाला लावतंय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण आता शिंदे गटातीलच आमदाराने भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये दाखल होणार का, अशी चर्चा रंगली आहे.

भंडारा शहरातून अपक्ष आमदार :
भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हजेरी लावली आहे. नरेंद्र भोंडेकर हे भंडारा शहरातून अपक्ष आमदार आहे. शिंदे गटाच्या आमदाराने थेट भाजपच्या मेळाव्याला हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या भुव्या उंच्यावल्या आहे.

या मेळाव्यात नरेंद्र भोंडेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसले आहे. विशेष म्हणजे, भाजप पक्षाचा गमच्छा गळ्यात घालून भोंडेकर मेळाव्यात हजर झाले होते.  यावेळी नरेंद्र भोंडेकर भाषण सुद्धा केलं. ‘मी देवेंद्र फडणवीस यांना गुरू मानतो. फडणवीस राज्याचेच नाही तर देशाचे नेतृत्वकरण्याची क्षमता आहे. भविष्यात भंडारा नगरपरिषद ही भाजपचे असेल, असा विश्वासही नरेंद्र भोंडकर यांनी व्यक्त केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MLA Narendra Bhondekar presence in BJP Melava at Bhandara check details 03 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MLA Narendra Bhondekar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या