भाजपा मुबंईत चितपट होणार | म्हणून ते आतापासून तयारीला लागले आहेत - जयंत पाटील

पुणे, २० नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State Presient Jayant Patil) यांनी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा (Pune Teachers and Graduates Constituency) आढावा घेतला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते यावेळी उपस्थितीत होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड आणि जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची सुरवात झाली. उद्यापासून पुणे जिल्ह्यात प्रचार सुरू होणार असून, त्याचा देखील आढावा यावेळी जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले,”महाराष्ट्रात ५ जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. सर्वच्या सर्व ५ ही जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील. आम्ही तिन्ही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत, कोणी कुठं जायच तसं ठरलेलं आहे. देशात आर्थिक मंदीमुळे पदवीधरांसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. कोविडच्या आधी आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे यातून बाहेर काढणे गरजेच आहे. आमचं सरकार ते करेल,” असं पाटील म्हणाले.
“मुबंई महानगरपालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक स्तरावर निर्णय होईल. अजून महापालिका निवडणूक लांब आहेत, त्यामुळे अजून वेळ आहे.
भारतीय जनता पक्ष मुबंईमध्ये चितपट होणार. आतापासून सुरुवात केली तर त्यांना महत्व देऊ नका. ज्यांचा पराभव होणार ते आधीच तयारी करत आहे. त्यांना आम्हीच चितपट करणार आहे. देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झाले आहे की, पराभव होणार आहे म्हणून ते आता तयारी करत आहे.
News English Summary: NCP State President Jayant Patil reviewed the Pune Teachers and Graduates Constituency. Leaders of all parties in the Mahavikas Aghadi were present on the occasion. Mahavikas Aghadi’s official candidates Arun Lad and Jayant Azgaonkar started their campaign. The campaign will start in Pune district from tomorrow, which was also reviewed by Jayant Patil. Talking to media on this occasion, Jayant Patil said, “Mahavikas Aghadi has candidates for 5 seats in Maharashtra. Our candidates will be elected for all the 5 seats. We, the three parties, are campaigning jointly.
News English Title: Mumbai Municipal Corporation Election 2020 minister Jayant Patil predict about BJP News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल