27 December 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax on Salary | 5 लाख रुपयेपर्यंत वार्षिक पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी खुशखबर, बजेटमध्ये घोषणा होणार EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा IPO Watch | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह तपशील जाणून घ्या - IPO GMP HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK
x

आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आयात नेत्यांना पवार साहेबांवर टिका करावी लागते - रुपाली चाकणकर

NCP leader Rupali Chakankar

पुणे, २८ जून | देवेंद्र फडणवीस एकटेच राजकीय संन्यास घेणार आहेत की मोदीजींनाही सोबत नेणार आहेत? OBC आरक्षणाचा बळी देण्यात दोघांचाही मोलाचा वाटा आहे. लबाड लांडगा ढोंग करतंय, ओबीसींचे नाव घेऊन मी पुन्हा येईन चं सोंग करतंय असं म्हणत चाकणकरांनी फडणवीसांवर टीका केली होती.

दुसरीकडे रुपाली चाकणकरांनी फडणवीसांवर टीका केलेली असताना काल त्यांच्या जुन्या सहकारी आणि सध्या भाजपत असलेल्या चित्रा वाघ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली होती. ‘ताची राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांच्या विचाराची राहिलेली नाही. जनतेच्या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी सरकार दोन दिवसांचे अधिवेशन घेत आहे. जर पूर्ण वेळ अधिवेशन घेतले तर भाजप यांना फाडून खाईल, याची भीती वाटत आहे. त्यामुळेच सरकार असे वागत आहे असं म्हटलं होतं.

याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल आहे. यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय की, “उभ्या महाराष्ट्राला माहित आहे ताईंनी पक्ष कोणत्या कारणासाठी सोडला आहे. त्यामुळे ‘विचार-आचार’ असे जड शब्द त्यांनी वापरू नयेत”. आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी ह्या आयात नेत्याना पवार साहेबांवर टिका करावी लागते. ताईंची अवस्था म्हणजे , “नया मुल्ला जोर से बांग देता है” अशी झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: NCP leader Rupali Chakankar replay to BJP leader Chitra Wagh after her statement against NCP president Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x