2 January 2025 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Waaree Energies Share Price | वारी एनर्जीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: WAAREEENER Wipro Share Price | आयटी विप्रो शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, 33 टक्के परतावा मिळेल - NSE: WIPRO Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Bonus Share News | या पेनी शेअर्स गुंतवणूदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, 17 जानेवारी पूर्वी फायदा घ्या - BOM: 539519 Penny Stocks | 2 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला गर्दी, श्रीमंत करणार हा शेअर, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2025 Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट होणार - NSE: ASHOKLEY IPO GMP | स्वस्त IPO आला रे, शेअर प्राईस बँड सहित GMP जाणून घ्या, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

VIDEO | दारूबंदी तो बहाणा है, 'मालपाणी निशाना है | रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

Rupali Chakankar

पुणे, ३० मे | चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल, असा देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. परंतु असं असताना देखील महाविकास आघाडी सरकारच्या चंद्रपुरातील दारुबंदी उठवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सरकारच्या निर्णयावर तुटून पडले होते.

ठाकरे सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लोक दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. परंतु, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.

याच विषयाला अनुसरून रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळत आहे. त्याचाच संदर्भ देत रुपाली चाकणकर यांनी टोला लागवताना म्हटलंय की, “दारूबंदी तो बहाणा है… “मालपाणी” निशाना है…. नशा दौलत का ऐसा भी क्या… के तुझे कुछ भी याद नहीं… क्या हुआ तेरा…

 

News English Summary: Following the same topic, Rupali Chakankar has shared an old video of Devendra Fadnavis’ speech in the hall. In this, Devendra Fadnavis is being heard while convincing how the decision to lift the embargo is right.

News English Title: NCP leader Rupali Chakankar take a dig at Devendra Fadnavis over liquor ban decision news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x