22 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्यासांठी पवार रुग्णालयात दाखल | उद्या शस्त्रक्रिया होणार

NCP President Sharad Pawar has been admitted to Breach Candy Hospital one day before news updates

मुंबई, ३० मार्च: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (३० मार्च) मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या (३१ मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याआधीच्या काही चाचण्यासांठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, काल त्यांना पोटात दुखू लागल्याने एडमिट केले होते. नंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा ते रुग्णायलयात दाखल झाले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात काल (२९ मार्च) दाखल केले होते. या ठिकाणी डॅाक्टरांनी केलेल्या तपासनीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे समोर आले आहे.सध्या पवारांची प्रकृती स्थिर आहे असे सांगण्यात आले आहे.राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यावर त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पवार यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.त्यामुळे या दरम्यान पवारांचे सर्व कार्यक्रम ही रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवारांवर उद्या बुधवारी एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली होती.

 

News English Summary: NCP President Sharad Pawar has been admitted to Breach Candy Hospital in Mumbai today (March 30). He will undergo surgery tomorrow (March 31). He has been admitted to the hospital for some previous tests. Meanwhile, he was admitted yesterday due to stomach ache. He was later discharged. However, he was admitted to the hospital again today.

News English Title: NCP President Sharad Pawar has been admitted to Breach Candy Hospital one day before news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x