27 January 2025 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या नव्या फोटोने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा

New photo, Pooja Chavan, minister Sanjay Rathod

यवतमाळ, २३ फेब्रुवारी: पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून आरोप करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून राठोड गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीये.

नॉट रीचेबल असलेले वनमंत्री राठोड उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली आहे. तर दुसरीकडे पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे नवे फोटो व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता पुन्हा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

तसेच या नवीन फोटोंमध्ये पूजा चव्हाणच्या हातामध्ये एक केक आहे. या केकवर वनमंत्री संजय राठोड असे, स्पष्टपणे लिहलेले आढळत आहे. तर काही फोटोंमध्ये पूजा चव्हाण आणि संजय राठोड एकत्र पाहायला मिळत आहेत. या नवीन फोटोंमुळे या प्रकरणाला आता आणखीनच नवीन वळण लागले आहे.

या नवीन फोटोंमध्ये राठोड यांचा फोटो असलेले दोन केक समोर आले आहेत. यामध्ये एका केकवर वनमंत्री संजय राठोड असे लिहिलेले आहे. तर दुसऱ्या फोटोवर ‘गबरू’ असा शब्द दिसत आहे. गबरु लिहलेल्या केकवर वनमंत्री संजय राठोड यांचे नाव लिहलेले आहे. तर दुसऱ्या काही फोटोंमध्ये वनमंत्री संजय राठोड असे लिहलेला केक पूजाच्या हातात दिसतो आहे.

 

News English Summary: In the new photos, Pooja Chavan has a cake in her hand. On this cake, it is clearly written that it is Forest Minister Sanjay Rathore. In some photos, Pooja Chavan and Sanjay Rathore are seen together. These new photos have given the matter a new twist.

News English Title: New photo of Pooja Chavan and minister Sanjay Rathod news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x