महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ | फडणवीसांचं टीकास्त्र
अमरावती, २२ नोव्हेंबर: महाविकास आघाडीच्या सोलापूरमधील प्रचार सभेत झालेल्या गोंधळाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition leader Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते अमरावती येथे विधान परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आले होते.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे (Shivsena NCP and Congress MahaVikas Aghadi) सत्तेसाठी एकत्र आले आहेत. “तीन पक्षांमध्ये झालेली ही नैसर्गिक आघाडी नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्याने यांच्यात गोंधळ उडत राहणार आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोलापूरममध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा आयोजित केली होती. त्यावेळी सभास्थळावरील फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Congress Leader Sushilkumar Shinde) यांचा फोटो नसल्यामुळे काँग्रेस कार्यकरत्यांनी गोंधळ घातला होता. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे.
News English Summary: The chaos at the Mahavikas Aghadi’s campaign rally in Solapur has been a hot topic in political circles. Noticing this confusion, the opposition has started criticizing the Mahavikas front. Opposition leader Devendra Fadnavis has said that Mahavikas Aghadi is a mess. He had come to Amravati to campaign for the Bharatiya Janata Party candidate in the Assembly elections.
News English Title: Opposition leader Devendra Fadnavis criticized MahaVikas Aghadi government news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON