महत्वाच्या बातम्या
-
अजितदादा नाराज आहेत | पवार म्हणाले अरे कशाला नाराज...
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंचा प्रवेश | राष्ट्रवादीत अंतर्गत कलह | आव्हाडांचं मंत्रिपद जाणार? त्या बदल्यात...
मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन | खडसेंचा भाजपाला थेट इशारा
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
पवार'नीतीला सुरुवात | खडसेंपासून भाजपाला राजकीय धक्के देण्यास अधिकृत सुरुवात
भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
खरं तर दरेकरांनी खडसेंच्या पाया पडायला पाहिजे होते | मुश्रीफ यांचं टीकास्त्र
नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालयीन कामकाज सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम केला, ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करतील. यादरम्यान मात्र अजित पवार दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याचे त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लालदिव्यासाठी खडसेंनी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं | त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं
पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी ते नाकारलं. भविष्यात सत्ता येईल की नाही, असं नाथाभाऊंना वाटलं. त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं असावं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत - प्रवीण दरेकर
नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस पक्षात असेपर्यंत न्याय मिळणार नाही असे वाटल्याने पक्ष सोडला
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपचा रामराम ठोकला आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रवादीत आपण प्रवेश करणार होतो. एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर, इतक्या वर्षांनंतर आपण भाजप का सोडताय असा सवाल केला असता खडसेंनी मोठा खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही असे वाटल्याने आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसे हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने जाणार | शक्तिप्रदर्शन करत होणार पक्षप्रवेश
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपचा रामराम ठोकला आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच राष्ट्रवादीत आपण प्रवेश करणार होतो. एबी फॉर्म सुद्धा देण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर, इतक्या वर्षांनंतर आपण भाजप का सोडताय असा सवाल केला असता खडसेंनी मोठा खुलासा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह | खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम केला,ते उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील.यादरम्यान मात्र अजित पवार दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याचे त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहेत.कोरोना सृश्य लक्ष्मण जाणवल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्यानेच | राऊतांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारच्या CBI या चौकसी संस्थेला महाराष्ट्रात आता थेट तपास करता येणार नाही. राज्यात चौकशीसाठी येण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असेल तर CBI थेट राज्यात येवून चौकशी करू शकते. मात्र त्यासंदर्भात काही अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत. त्याचाच वापर करत राज्य सरकारने सीबीआयच्या अधिकारांना कात्री लावली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप हा मोठा पक्ष आहे | कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही – देवेंद्र फडणवीस
भाजपाचे नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम ठोकला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
येत्या ३ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता – IMD
गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा फटका राज्यातील काही जिल्ह्यांना बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून पुढचे काही दिवस महाराष्ट्राला पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. कारण, राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह काही जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी | अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या | पण...
गेले अनेक दिवस भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्याच. त्यानंतर भाजपला रामराम करत ते राष्ट्रवादीची वाट धरणार अशा चर्चांणा देखील उधाण आले होते. मात्र, अखेर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. २३ ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावरुन भाजपकडून नाराजी व्यक्त केली जात असली तरी त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंना राष्ट्रवादीत किंमत मिळणार नाही | या निर्णयाचा देखील पश्चात्ताप होईल
गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून २३ तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
विनयभंगाचा खटला दाखल करणं | इतक्या खालच्या स्तराचं राजकारण त्यांनी केलं
गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून २३ तारखेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तरुणाचा रोहित पवारांना मेगा पोलीस भरती बाबत प्रश्न | रोहित पवारांकडून सकारात्मक बातमी
महाराष्ट्रातील शहर आणि प्रत्येक गावामधून तरुण-तरुणी वाट पाहत महाराष्ट्र पोलीस दलातील मेगा भरतीची तारीख जाहीर झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती होणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे. दरवर्षी या पोलीस भरतीसाठी प्रत्येक गावातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सध्या शहरांपासून ते गावांपर्यंत खाजगी नोकऱ्यांची भीषण परिस्थिती असल्याने या भरतीसाठी सर्वचजण तुटून पडणार असल्यास बोललं जातं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारने आता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी | फडणवीसांचा टोला
“राज्य सरकारने आता नुसता बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करावी”, असा खोचक सल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. “राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. रोज प्रसारमाध्यमांमध्ये माईकसमोर येऊन नुसते बोलतात. मात्र, प्रत्यक्षात निर्णय कधी घेणार”, असा सवालही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. हिंगोली जिल्ह्याचा दौरा सुरू करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
आकडे लावण्यासाठी आलेलो नाही | २ दिवसांत शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय जाहीर करू - मुख्यमंत्री
सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करू शकत नाही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादमधल्या काटगावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC