महत्वाच्या बातम्या
-
मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला | विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांचे यात कोणतही नुकसान होणार नाही. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरू आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. असे असले तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Private Job Alert | BECIL मध्ये 1500 पदांची भर्ती
Becil Recruitment 2020: ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी सल्लागार इंडिया लिमिटेडने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि कराराच्या आधारे १५०० कुशल आणि अकुशल मनुष्यबळ पोस्टसाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बीसीआयएल भर्ती २०२० साठी २० ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि बीसीआयएल भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत 47 जागांसाठी भरती
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण यंत्रणा भरती 2020. एमडीटीसी इन्स्ट. भरती 2020: मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेने भरती अधिसूचना प्रकाशित केली असून विविध 47 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. पात्र आणि इच्छुक अर्जदार एमडीटीसी इन्स्टॉलसाठी 20 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचा अर्ज ऑफलाइन सबमिट करू शकतात. भरती 2020. वयोमर्यादा, पात्रता आणि एमडीटीसी इन्स्टा.साठी अर्ज कसा करावा यासारख्या अधिक माहिती. भरती २०२० खालील लेखात सामायिक केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Osmanabad Nagar Parishad Recruitment 2020 | उस्मानाबाद नगर परिषदमध्ये 32 जागा
उस्मानाबाद नगर परिषद भरती २०२०: उस्मानाबाद नगर परिषदेने भरती अधिसूचना जारी केली असून ३२ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार उस्मानाबाद नगर परिषद भरती २०२० वर १३ ऑक्टोबर २०२० वर किंवा त्यापूर्वी ऑफलाइन अर्ज करू शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि उस्मानाबाद नगर परिषद भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली दिलेली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर खडसे पवार भेटीच्या वृत्तावर स्वतः शरद पवारांनी खुलासा केला
पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. खडसे आज बुधवारी मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार यांच्या भेटीच्या शक्यतेचा खडसे यांनी इन्कार केला असला तरी राजकीय गोटात खडसेंची मुंबईवारी चर्चेचा विषय ठरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ९ ऑक्टोबरपासून ‘या’ शहरांदरम्यान स्पेशल एक्स्प्रेस रेल्वेगाड्या धावणार
रेल्वे सेवेअभावी कोंडीत सापडलेल्या राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेनं केली आहे. येत्या ९ ऑक्टोबरपासून (शुक्रवार) पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exam Answer Sheet | परीक्षांच्या उत्तरपत्रिकांबाबत आयोगाकडून मोठा निर्णय
उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात आयोगाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अतिउत्साही माध्यमांना मुंबई पोलिसांच्या सूचना | रियाचा पाठलाग करु नये
सुशांतसिंह राजपूत मृत्यू अमलीपदार्थ पुरवठा प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अखेर जामीन मंजूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.. रिया चक्रवर्तीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दहा दिवस हजेरी देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे रियाने आपला पासपोर्ट जमा करणे देखील गरजेचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC CLERK Exam 2020 | रोहित पवार यांचा सामान्य प्रशासन विभागाकडे महत्वाचा पाठपुरावा
राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठक भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, गीता कुलकर्णी, सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी यावेळी उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | ठाणे महानगरपालिकेत 06 पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेने अधिकृत भरतीची अधिसूचना जारी केली असून 06 केमिस्ट व सुरक्षा अधिकारी पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार टीएमसी भरती २०२० साठी १५ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वय मर्यादा वय, आवश्यक पात्रता आणि टीएमसी भारती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दोस्तीत कुस्ती | नगरसेवकांनंतर एकमेकांचे प्रकल्प पळवापळवी | कोकणाविरुद्ध लातूरचे आतुर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रकल्प पळवापळवीचं काम सुरु आहे. सिंधुदुर्गातील प्रकल्प काँग्रेसचे मंत्री पळवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी गावात इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन रिसर्च प्रकल्प होत आहे. त्यासाठी एमआयडीसीने ६० एकर जागा देखील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन रिसर्चला दिली आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग ऐवजी लातूरला व्हावा अशी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची इच्छा आहे. त्यासाठी अमित देशमुख प्रयत्नशील आहेत. यावरुन विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अमित देशमुख यांनी स्वर्गीय वडिलांकडून काही गुण घ्यावेत, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती
ग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती २०२०. ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून २88 सनदी लेखापाल पदासाठी (Chartered Accountant Posts) अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज ईमेल / पोस्टद्वारे 8 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात. वय मर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | मराठा समाज आक्रमक | मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली MPSC परीक्षा (MPSC Exam) पुन्हा लांबणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण जर परीक्षा पुढे ढकलली नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. 11ऑक्टोबरला राज्यसेवेची पुर्वपरीक्षा होणार आहे. पण त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिती कडक आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | राज्यातील 'या' भागात आज-उद्या गडगडाटासह पावसाची शक्यता
ऑक्टोबर हिट सुरू होण्यापूर्वी राज्यातील विविध भागांत पाऊस जोरदार बरसत (Heavy Rainfall) असल्याचं दिसत आहे. शनिवारी सायंकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांत जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पावसाचा हा जोर आज आणि उद्या (४ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर) सुद्धा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | अमरावती महानगरपालिकेत 25 पदांची भरती | आज शेवटचा दिवस
अमरावती महानगरपालिकेने अधिकृत भरतीची अधिसूचना जारी केली असून 25 ब्रीडिंग चेकर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार अमरावती महानगरपालिका भरती २०२० वर ०४ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि अमरावती महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात खाली दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवाळीनंतर इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत शाळा सुरू करणार | शिक्षण राज्यमंत्र्यांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शासकीय खाजगी शाळा महाविद्यालय अद्यापही बंद आहे. परंतु दिवाळी नंतर राज्यातील वर्ग ९ ते १२ वी पर्यत शाळा सुरू करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंत्री बच्चू यांनी दिली. कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असही शिक्षण राज्यमंत्री बच्चू म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात दिवसभरात 16,835 रुग्णांची कोरोनावर मात | 278 रुग्णांचा मृत्यू
राज्यात शनिवारी पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 16 हजार 835 जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातल्या बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 34 हजार 555 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 79.3 टक्के आहे. दिवसभरात 14 हजार 348 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 278 जणांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यूदर 2.64 एवढा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | हॉटेल, उपहारगृहं, बारसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात मराठा आरक्षणावरून बैठक | उदयनराजे, शिवेंद्रराजेंची बैठकीला अनुपस्थिती
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनाही वैयक्तिक आमंत्रण दिल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. पण या नेत्यांपैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी - आ. रोहित पवार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा