महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | तत्कालीन भाजपचे मंत्री मंदिरातच ST कर्मचारी प्रतिनिधींना म्हणालेले 'विलनीकरण नाही होत सोडा'
तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना (ST Mahamandal Protest) भावनिक आवाहन केलं.
3 वर्षांपूर्वी -
Extortion King Riyaz Bhati | दाऊदशी संबधित खंडणी किंग रियाझ भाटी सोबतचे फडणवीसांचे फोटो 'या' व्यक्तीकडून ट्विट
देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना (Extortion King Riyaz Bhati) दिला.
3 वर्षांपूर्वी -
केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप - नवाब मलिक
गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल (Raj Thackeray Corona Positive) करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Krishi Vigyan Kendra Thane Recruitment 2021 | कृषी विज्ञान केंद्र ठाण्यात 9 पदांची भरती
कृषी विज्ञान केंद्र ठाणे भरती 2021. कृषी विज्ञान केंद्र, नागाव, ता. मुरबाड, जि. ठाणे यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 09 विषय विशेषज्ञ, फार्म व्यवस्थापक आणि कार्यक्रम सहाय्यक पदांसाठी अर्ज (Krishi Vigyan Kendra Thane Recruitment 2021) आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार KVK ठाणे भरती 2021 साठी 11 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment 2021 | डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 135 शिक्षक भरती
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती 2021. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 135 शिक्षक पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे आणि अर्ज आमंत्रित (Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Recruitment 2021) केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरतीसाठी 30 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
MAHA TET Exam 2021 Postponed | राज्य टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली | ही आहे नवी तारीख
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणार ही परीक्षा आता दिवाळीनंतर घेतली जाणार (MAHA TET Exam 2021 Postponed) आहे. परीक्षेची सुधारीत तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra On Top In Vaccination | २ डोस देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम | ठाकरे सरकारची कामगिरी
देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पूर्ण होण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यातील ९ कोटी ५० लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ६ कोटी ४० लाख म्हणजे ७०% जनतेचा पहिला डोस, तर २ कोटी ९० लाख म्हणजे ३५% जनतेचे दोन्ही डोस (Maharashtra On Top In Vaccination) पूर्ण झाले. दोन्ही डोस पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
Rajkishor Modi Join NCP in Beed | राजकिशोर मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश | अंबाजोगाई नगरपालिकेसह केज विधानसभेत पक्ष मजबूत
मराठवाडा बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकाऱ्यांनीदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मोदी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश (Rajkishor Modi Join NCP in Beed) केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
CIDCO Lottery 2021 | सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच 4900 घरांसाठी सोडत
दिवाळीच्या काळात तुम्ही नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच 4900 घरांसाठी सोडत काढली (CIDCO Lottery 2021) जाणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नवी मुंबईत कोरोना योद्ध्यांना घरं उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता
3 वर्षांपूर्वी -
MPSC Physical Test and Interview | MPSC PSI पदाच्या शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या तारखा जाहीर
MPSC’ने PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या आणि मुलाखतीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या होत्या. 2019 मध्ये PSI पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी PSI पदासाठी पहिल्या टप्प्यातील शारीरिक चाचणी घेतली (MPSC Physical Test and Interview) जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Amruta Fadnavis | टीकेची पातळी घसरली | माजी गृहमंत्री काय हनीमुनला गेले का? - अमृता फडणवीस
राजकारणातील टीकेची पातळी दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. राजकारण किंवा राजकारणासंबंधित व्यक्ती आपली राजकीय भडास व्यक्त करण्यासाठी कोणत्या दर्जाची प्रतिक्रिया देतील याची शाश्वती देता येणार नाही. एखाद्याच्या वयाचीही तमा न बाळगता टीका केली जाते, मात्र ती टीका किंवा प्रतिक्रिया एखाद्या महिलेने दिली असेल तर निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तसाच प्रकार घडला आहे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबाबतीत असंच म्हणावं लागेल.
3 वर्षांपूर्वी -
MPSC State Service Exam 2021 | एमपीएसीकडून राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
एमपीएसी परीक्षा म्हणजे राज्यातील तरुणांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. राज्यातील विविध भागात हजारो तरुण-तरुणी एमपीएसीच्या परीक्षांसाठी प्रचंड मेहनत करत असतात. त्यानंतर जेव्हा परीक्षा जाहीर होतात तेव्हा हेच तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर या परीक्षांसाठी अर्ज करतात.
3 वर्षांपूर्वी -
HSC SSC Exam Result 2021 | १०वी-१२वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर | असा पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १०वी-१२वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज (२० ऑक्टोबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने (HSC SSC Exam Result 2021) जाहीर करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Deglur Biloli Assembly By Election | देशात महागाईचा डोंगर उभा करून भाजप नेत्यांकडून मतदाराला गाव जेवणाचे आमिष
पेट्रोल डिझेल नंतर भाजीपाल्याने गाठली शंभरी गाठल्याने वाहनांच्या प्रवासाचा खर्च वाढला आणि परिणामी नाशिकच्या बाजारात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाजी पाल्यांचे भाव दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच बाजारात मागणी जास्त अन आवक कमी झाल्याचे देखील परिणाम (Deglur Biloli Assembly By Election) दिसत आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वीच सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mahadiscom Recruitment 2021 | महावितरण मध्ये 116 पदांची भरती
महाडिसकॉम भरती 2021. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने 69 अधिसूचना पदांसाठी एक नवीन अधिसूचना आणि अर्ज आमंत्रित केले (Mahadiscom Recruitment 2021) आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 27 ऑक्टोबर 2021 महावितरण भरती 2021 वर किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result | इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार (Maharashtra SSC and HSC Supplementary Exam Result) आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bhaskar Jadhav | सत्तेत येण्यापूर्वी भाजपवाले डोक्यावर सिलेंडर घेऊन विचारायचे कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा.. आता?
भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना ED, IT आणि CBI’मार्फत त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत आहेत. याच विषयाला अनुसरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वच मंत्र्यांनी (Bhaskar Jadhav Vs BJP) प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bhaskar Jadhav Vs BJP | आता सर्वच मंत्र्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्याची वेळ आलीय - आ. भास्कर जाधव
भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीतील मंत्र्यांना ED, IT आणि CBI’मार्फत त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत आहेत. याच विषयाला अनुसरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वच मंत्र्यांनी (Bhaskar Jadhav Vs BJP) प्रत्युत्तर देण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Chhagan Bhujbal Vs Fadnavis | ED, IT, CBI'चा अतिरेकी वापर | फडणवीसांच्या नैतृत्वातील हा डाव त्यांच्यावरच उलटेल - भुजबळ
राज्यात भाजपाची सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आणि नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या माध्यमातून राजकीय डाव आखला गेल्याचं मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आलं आहे. फडणवीसांच्या काळात मंत्री असणारे शिवसेनेचे मंत्री देखील त्यांना सत्ता गेल्यावर गुन्हेगार असल्याचा साक्षात्कार होताना दिसत आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारला कामच करू द्यायचं नाही असा जणू निश्चय दिल्लीश्वरांनी केला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL
-
IRFC Share Price | रेल्वे स्टॉक घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा अलर्ट, मोठ्या घसरणीचे संकेत - NSE: IRFC
-
8th Pay Commission | बेसिक सॅलरीमध्ये 40,000 रुपये पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता, संपूर्ण आकडेवारी समोर आली
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्समध्ये तेजी, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनी शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IREDA
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, संधी सोडू नका - NSE: VEDL