महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra Bandh | आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे - फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद (Maharashtra Bandh) आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | मुंबईत भाजपचे आमदार-खासदार असलेल्या भागातही बंद यशस्वी | व्यापारी ते सामान्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे अमानुष हत्याकांड, वाढती महागाई शेतकरी विरोधी कायदे याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आज सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे. या बंदला भाजपाने विरोध केला होता. मात्र त्यांतरही भाजपाच्या गड असलेल्या घाटकोपरमध्ये बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh Vs CBI | अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट
आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले आहे. ज्यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध अटक वॉरंट (Anil Deshmukh Vs CBI) घेऊन आलेले आहे. मात्र, विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे आता सीबीआयचं पथक अटक वॉरंट संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | आज 'महाराष्ट्र बंद' | काय सुरु आणि काय असणार बंद?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा | दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी (Maharashtra Bandh) आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. व्यापारी महासंघाकडून सोमवारी तशी माहिती देण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates | नेहमी वाटायचं की सोनं-चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे नेहमीच समाज माध्यमांवर सक्रीय असतात, प्रत्येक विषावर ते आपलं मत व्यक्त करत असतात. आता अभिनेते सुबोध भावे यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत (Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates) केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Marathwada Flood | मराठवाड्याला प्रसंगी कर्ज काढून 4 हजार कोटींची नुकसान भरपाई - उपमुख्यमंत्री
अतिवृष्टीने मराठवाड्यातील ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हिशेब केल्यास नुकसान भरपाईसाठी साधारणत: चार हजार कोटी रुपये लागणार (Marathwada Flood) आहेत. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रसंगी कर्ज काढून ही भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे विभागीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली.
3 वर्षांपूर्वी -
Jayant Patil Alleges ED CBI IT | भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर CBI, ED आणि IT धाड टाकतात - जयंत पाटील
अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर धाडी टाकल्या. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी या धाडी टाकल्या जात आहेत. भाजपचे नेते ज्याचं नाव घेतात त्याच्यावर सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स कारवाई (Jayant Patil Alleges ED CBI IT) करत आहे. त्यामुळे सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स हे अधिकारी चालवत नाहीत तर भाजपचे नेते चालवतात, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीच्या कुंडल येथे बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Crime Branch Notice To Parambir Singh | परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने धाडली नोटीस
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर (Crime Branch Notice To Parambir Singh) राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक
11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक महाविकास आघाडीने दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
MPSC PSI Physical Test Date Announced | एमपीएससीकडून PSI पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर
अखेर कोविड काळामुळे दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या (MPSC PSI Physical Test Date Announced) जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Maritime Board Recruitment 2021 | महाराष्ट्र सागरी मंडळ (मुंबई) मध्ये 48 पदांची भरती
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड भरती 2021. Mahammb मुंबई भरती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 48 विविध पदांसाठी (Maharashtra Maritime Board Recruitment 2021) अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, Mahammb’साठी 28 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केले जातील.
3 वर्षांपूर्वी -
Sindhudurg Chipi Airport | उद्धवजी, हे मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं, सिंधुदुर्गाच्या विकासाचा विचार केला
बहुचर्चित सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं ते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे. राणेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘मंचावर उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे’ असं म्हटलं. पुढे मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात (Sindhudurg Chipi Airport) एक शब्द बोलले, असं गुपितही राणेंनी सांगितलं.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फ़त 276 पदांची भरती
एमपीएससी भरती 2021. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना (MPSC Recruitment 2021) जारी केली आहे आणि 228 डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 20 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Sindhudurg Chipi Airport | राणे प्रोटोकॉलवरून स्वतःला 'सीनियर' म्हणाले | उदघाटनाला ज्योतिरादित्य ऑनलाईन झाले
चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच काल नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन चिपीचं सर्व श्रेय आमचं असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा चिपी विमानतळाशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसेच निमंत्रण पत्रिकेत बारीक अक्षरात नाव टाकल्याने नाराजी (Sindhudurg Chipi Airport) व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही म्हटलं होतं. तसेच राणे पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये आपण सीनियर असल्याचं राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानामुळेच ज्योतिरादित्य शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातंय.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Examination | राज्य सेवा परीक्षेच्या 100 जागा वाढवल्या | MPSC'कडून नवं परिपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 (MPSC Examination) ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Recruitment 2021 | सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेत 25 जागा
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2021. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Recruitment 2021) अधिसूचना जारी केली आहे आणि 25 प्रजनन तपासक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एसएमके एमसी भारती 2021 साठी 14 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करतात
3 वर्षांपूर्वी -
Mahadiscom Recruitment 2021 | महानिर्मिती मध्ये 144 डेटा ऑपरेटर पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज
महाडिसकॉम भरती 2021. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (Mahadiscom Recruitment 2021) 144 डेटा ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना अधिसूचना जारी केली असून त्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती 2021 साठी 15 त 25 ऑक्टोबर 2021 पर्यंत किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Mahadiscom Recruitment 2021 | महावितरण मध्ये 54 पदांची भरती | ईमेलद्वारे अर्ज करा
महाडिसकॉम भरती 2021. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने (Mahadiscom Recruitment 2021) 54 अधिसूचना पदांसाठी नवीन अधिसूचना आणि अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती 2021 साठी 17 ऑक्टोबर 2021 पर्यंत किंवा तत्पूर्वी ईमेलद्वारे त्यांचे अर्ज पाठवू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Vs BJP | ज्या बँकेचे मी सदस्यच नव्हतो त्यावर ED'ने मला नोटीस पाठवलेली, नंतर काय झालं? - पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण (Sharad Pawar Vs BJP) केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार