महत्वाच्या बातम्या
-
भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न : एक मोठी ऑफर
भारताच्या राजकारणात तसेच संसदेतील मानाचं असलेलं पद म्हणजे राज्यसभेचे उपसभापती पद जे भाजपश्रेष्ठी शिवसेनेला देण्यास तयार असून तसा निरोप पक्ष श्रेष्ठींकडे गेला असून भाजपकडून शिवसेनेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
मनसे पादचाऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर होती, तर सेना फेरीवाल्यांच्या
काही महिन्यापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर मुंबई शहरातील पादचाऱ्यांच्या आणि लाखो प्रवाशांच्या पाठीशी खंबीर पणे उभी होती.
7 वर्षांपूर्वी -
सरकारने 'महामित्र' अॅप प्ले-स्टोअरवरून हटवलं, आमचे प्रश्न : सविस्तर
राज्य सरकारच्या महामित्र अॅपमधील सर्व डेटा ‘अनुलोम’ या खासगी संस्थेला देण्यात येत असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. तसेच त्यांनी हा मुद्दा विधानसभेत सुद्धा उचलून धरला होता त्यामुळे एकाच खळबळ उडाली होती.
7 वर्षांपूर्वी -
अखेर श्रीपाद छिंदम १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून १५ दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
आता मोहन भागवतांना देशद्रोही ठरवाल का ? शिवसेना
आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावरून भ्रष्टाचाराच्या मुद्याला हाथ घालत टीका केल्याने आता मोहन भागवतांना देशद्रोही ठरवाल का असा प्रश्न करत मोदीसरकावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारत बंद, सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात एल्गार
दलित संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक दिली आहे. परंतु आता या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
हे 'महागलं', जनता महागाईने कोलमडण्याची चिन्हं आहेत
नव्या आर्थिक वर्षात तुमचा खिसा लगेच हलका होण्याची शक्यता आहे आणि गृहिणींचा स्वयंपाकाचा रोजचा खर्च सुद्धा महागाईने कोलमडण्याची चिन्हं आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ग्रामीण महाराष्ट्रात तीव्र 'पाणी-बानी'
ग्रामीण महाराष्ट्रात २६,३४१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्चपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रोजच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय तीव्र होऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'पेट्रोल-डिझेलचे' भाव भडकले आणि नागरिकांची 'माथी' सुद्धा
देशाच्या आर्थिक वर्षाची सुरवात झाली ती पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आणि सकाळी घराबाहेर पडलेले नागरिक पेट्रोलपंपवर पेट्रोल-डिझेलचे भडकले दर पाहून संतप्त प्रतिक्रिया देताना पहायला मिळत आहेत. काही जण तर नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील आश्वासनांचा उजाळा देत, हेच का ते ‘अच्छे दिन’ असा संतप्त प्रश्न विचारात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय महामार्गावर 'राष्ट्रीय नागरिकांचा' खिसा रिकामा
राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
यांच्या 'जुमला दिवस' आणि 'पप्पू दिवसात' आमचे 'दिवस' फिरले
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझले, टोल वाढ आणि रोज लागणाऱ्या वस्तू महागल्याने सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्याचे ‘दिवस’ फिरले असताना कॉग्रेस व्यस्त आहे ‘जुमला दिवस’ साजरा करण्यात, तर मोठं मोठी आश्वासनं देत ‘अच्छे दिन आने वाले है’ असं बोंबलत आलेलं भाजप सरकार ‘पप्पू दिवस’ साजरा करण्यात व्यस्त झाले आहेत
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे योग्य ठरले, श्रीदेवीं पद्मश्री होत्या म्हणून तिरंगा हे 'झूट'
श्रीदेवी यांचा दुबई येथे आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या शवविच्छेदनात त्यांनी मध्यपान केल्याचे सुद्धा समोर आले होते. त्यांचा पार्थिव अंत्यसंस्कारावेळी तिरंग्यात लपेटण्यात आला होता आणि त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत पद्मश्री पुरस्कार हे ‘तिरंग्याच’ कारण म्हणजे ‘झूट’ असा शब्दप्रयोग करून टीका केली होती.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो : शरद पवार
सध्याच्या सरकारला पिकविणाऱ्यापेक्षा खाणार्यांचीच अधिक चिंता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची टीका, अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत 'गाजर' हलवा झाला
सामना अग्रलेखातून शिवसेनेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणावर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना विभागप्रमुखाच्या श्रीमुखात लगावली
घाटकोपर शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला, महिला शिवसेना पदाधिकाऱ्याने शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या श्रीमुखात भडकवली. त्यामुळे रात्रभर घाटकोपर मधील शिवाजीनगर मध्ये तणावाचं वातावरण होत.
7 वर्षांपूर्वी -
काय म्हणाले राज ठाकरे सीबीएसई फेरपरीक्षेबाबत
काय म्हणाले राज ठाकरे सीबीएसई फेरपरीक्षेबाबत
7 वर्षांपूर्वी -
हलगर्जीपणा सरकारचा आणि शिक्षा विद्यार्थ्यांना का : राज ठाकरे
सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा अर्थशास्त्र व दहावीचा गणिताचा पेपर फुटला त्याला केंद्र सरकार जवाबदार आहे. मग असं असताना सरकार स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत ?
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार पंतप्रधान व्हावे ही मनसेची प्रामाणिक इच्छा : बाळा नांदगावकर
देशभरात मोदींविरोधात तिसरी आघाडी जोर धरू लागल्याने तसेच त्या तिसऱ्या आघाडीचे नैतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याने करावे अशी राजकीय चर्चा अनेक पक्ष करत आहेत आणि त्यासाठी दिल्लीत गाठीभेटीचे सत्र सुरु झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मी ४ वेळा मुख्यमंत्री झालो, पण 'चाय पे खर्चा' इतका ? शरद पवार
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान झालो, पण मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर इतका खर्च कधीच आला नसल्याचा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री : चर्चेला उधाण
जळगाव शहरात भाजपच्या वर्धापनदिनाच्या बॅनरवर शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले आहेत. मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकले असल्याने संपूर्ण जळगाव शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा