महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्रात आता 'नीट परीक्षेची' एकूण १६ केंद्र : प्रकाश जावडेकर
महाराष्ट्रात आधी नीट परीक्षेची एकूण १० केंद्र होती. परंतु त्यात आता आणखी ६ नवीन केंद्रांची भर पडल्याने आता एकूण केंद्रांची संख्या १६ वर पोहोचली आहे. त्या नव्या केंद्रांमध्ये बीड, बुलढाणा, जळगाव, लातूर, सोल्हापूर आणि मुंबई उपनगर यांचा समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
मला मंत्रिपद मिळू नये यासाठीच शिवसेनेचे प्रयत्न : नारायण राणे
शिवसेना आता संपत चालली असून मला मंत्रिपद मिळू नये यासाठीच शिवसेना सतत प्रयत्न करत असते अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, सेनेकडून वृत्ताच खंडन.
नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली असून त्यात काही शिवसैनिक सुद्धा किरकोळ जखमी झाल्याचे कळते.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचे पवारांना रॅपिड फायर सवाल.
राज ठाकरेंचे पवारांना रॅपिड फायर सवाल.
7 वर्षांपूर्वी -
नोटबंदीवर राज ठाकरेंचा पवारांना थेट सवाल.
नोटबंदीवर राज ठाकरेंचा पवारांना थेट सवाल.
7 वर्षांपूर्वी -
बच्चे कंपनीलाही आधार कार्ड लागू, UIDAI च ट्विट.
UIDAI ने ट्विट करून आता भारतात लहान मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सरकारचा कारभार गचाळ, ढिसाळ आणि बेफिकिरीचा; शिवसेना
गुजराती अनुवादावरून शिवसेनेने भाजपवर सामना दैनिकातून बोचरी टीका केली असून सरकारचा कारभार गचाळ, ढिसाळ आणि बेफिकिरीचा असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनु 'वाद' तुटला, महाराष्ट्राच्या राज्यपालांचं अभिभाषणं थेट गुजराती भाषेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांच अभिभाषण मराठीऐवजी गुजराती भाषेतील अनुवाद सभागृहातील आमदारांच्या कानावर पडला. मुख्यमंत्र्यांनी मागितली असली तरी विरोधकांनी संताप व्यक्त करत पहिल्याच दिवशी सभात्याग केला.
7 वर्षांपूर्वी -
घरगुती क्लासेस घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा तयार ?
घरगुती क्लासेस घेणाऱ्यांना जीएसटी लागू करण्याचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार करून ते मोठे क्लासेस म्हणजे महेश ट्युटोरियल आणि तत्सम क्लासेसची सुपारी घेतल्यासारखेच आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
सिंधुदुर्गात आगीच थैमान, काजूबागा आणि कलमे जळून भस्मसात.
सिंधुदुर्गातील बांद्याजवळील कास-शेर्ले सीमेवर ‘कोल्ह्यांचो पाचो’ परिसरात आगीचे थैमान. हजारो काजूबागा आणि कलमं आगीत आगीत जळून भस्मसात झाली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पवारांना मराठा आरक्षण नको आहे का हे त्यांनी स्पष्ट कराव : नारायण राणे
पवारांनी नेमका आताच आरक्षणाबाबतचा मुद्दा का उपस्थित केला आणि दुसरं म्हणजे शरद पवारांना मराठा आरक्षण नको आहे का ते त्यांनी आधी स्पष्ट कराव असं नारायण राणे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
नीरव मोदींच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार.
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.
पीएनबीने हे सर्व प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी आता माझे कर्ज देऊ शकत नाही अशा उलट्या बोंबा नीरव मोदीने सुरु केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत ?
भारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
जर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
7 वर्षांपूर्वी -
अमोल यादवचा स्वदेशी विमान निर्मितीचा सरकारी मार्ग मोकळा.
कॅप्टन अमोल यादवच्या स्वदेशी विमान निर्मिती कारखान्यासाठी राज्य सरकार पालघरमध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वच बडया नेत्यांकडून महाराष्ट्राला शिवजयंतीच्या शुभेच्छा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार ते अमिताभ बच्चन यांच्याकडून महाराष्ट्राला शिवजयंतीच्या शुभेच्छा. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
विक्रम कोठारी यांचा सरकारी बँकांना ८०० कोटीचा चुना.
नीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी घोटाळ्यासंबंधी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना यूपीतील भाजप खासदाराचा जिभेवरचा तोल सुटला.
7 वर्षांपूर्वी -
रोज नवे आकडे देणारे मुख्यमंत्री रतन खात्रीकडे कामाला होते का ? राज ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आधी रतन खत्री कडे कामाला होते का असा टोला राज ठाकरे यांनी सातारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात लगावला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News