महत्वाच्या बातम्या
-
नीरव मोदींच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार.
पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याची सर्व मालमत्ता आणि बँक खाती सील झाल्याने त्याच्या कंपनीतील ५,००० कर्मचारी नोकऱ्या गमावणार, कारण तसा इमेलच त्याने कर्मचाऱ्यांना पाठवला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या उलट्या बोंबा.
पीएनबीने हे सर्व प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे मी आता माझे कर्ज देऊ शकत नाही अशा उलट्या बोंबा नीरव मोदीने सुरु केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत ?
भारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
जर वेळीच दक्षता घेतली असती तर एवढा मोठा घोटाळा झाला नसता असेच काहीसे चित्र समोर येत आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी या व्यक्तीने २०१५ मध्येच पीएमओला लेखी माहिती देऊन कळवलं होतं.
7 वर्षांपूर्वी -
अमोल यादवचा स्वदेशी विमान निर्मितीचा सरकारी मार्ग मोकळा.
कॅप्टन अमोल यादवच्या स्वदेशी विमान निर्मिती कारखान्यासाठी राज्य सरकार पालघरमध्ये जागा उपलब्ध करून देणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशातील सर्वच बडया नेत्यांकडून महाराष्ट्राला शिवजयंतीच्या शुभेच्छा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार ते अमिताभ बच्चन यांच्याकडून महाराष्ट्राला शिवजयंतीच्या शुभेच्छा. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
विक्रम कोठारी यांचा सरकारी बँकांना ८०० कोटीचा चुना.
नीरव मोदींच्या पीएनबी घोटाळयानंतर आता रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांचा ८०० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सरकारी बँक बँक ऑफ बडोदाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींची थेट कुत्र्याशी तुलना, भाजप खासदारांचा जिभेवरचा तोल सुटला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पीएनबी घोटाळ्यासंबंधी केलेल्या ट्विट ला उत्तर देताना यूपीतील भाजप खासदाराचा जिभेवरचा तोल सुटला.
7 वर्षांपूर्वी -
रोज नवे आकडे देणारे मुख्यमंत्री रतन खात्रीकडे कामाला होते का ? राज ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आधी रतन खत्री कडे कामाला होते का असा टोला राज ठाकरे यांनी सातारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात लगावला.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अपयशी
धुळे विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अपयशी, मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्नं केला होतं.
7 वर्षांपूर्वी -
ज्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात: खडसे
ज्या नेत्यांनी राज्यात भाजपचा वटवृक्ष केला तेच आज उन्हात असल्याची खंत आज पुन्हां एकनाथ खडसें यांनी बोलून दाखवली.
7 वर्षांपूर्वी -
पुढील १५ वर्ष विरोधकांना पकोडेच तळावे लागणार, फडणवीसांचा खोचत टोला.
बुलढाणा येथील आयोजित पश्चिम विदर्भ कृषी महोत्सवात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ही खोचक टीका केली.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवारांची सरसंघचालक मोहन भागवतांवर कडाडून टीका.
मोहन भागवत जे बोलत आहेत त्या त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लोकांनाही कळू द्या असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका शेतकरी मेळाव्याला संबोधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे आज मोदींच्या हस्ते उदघाटन.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे उदघाटन.
7 वर्षांपूर्वी -
साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे कान टोचले.
‘राजा तु कुठेतरी चुकतो आहेस, त्यात सुधारणा झाली पाहिजे,”अशा शब्दात साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारचे कान टोचले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या उपमहापौरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य.
भाजपचे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना पक्षाने बडतर्फ केले असून, त्यांची उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यास तो लादणार नाही : देवेंद्र फडणवीस
नाणार ग्रामस्थांची भूमिका जर विरोधाची असेल तर शिवसेनेची भूमिका सुध्दा विरोधाचीच असेल आणि आमच्या पक्षाचाही नाणार प्रकल्पाला ठाम विरोध आहे असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ११ हजार कोटींचा घोटाळा.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितल्याप्रमाणे काही खातेदारांच्या संगनमतानेच अंदाजे ११,३७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच्या तोंडावर ७ व्या वेतन आयोगाची घोषणा ?
७ व्या वेतन आयोगामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडण्याचा अंदाज.
7 वर्षांपूर्वी -
भारतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर सर्वाधिक गुन्हे दाखल : एडीआर अहवाल
एडीआर म्हणजे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ ने प्रसिध्द केलेल्या अहवालात उघड.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK