महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण द्यायचं कुठून? इंदिरा सहानी केसने हात बांधले | 50 टक्क्यांची कॅप बदला - संभाजीराजे
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये ऑडीओ क्लिप बॉम्ब | तहसीलदार ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा | तो लोकप्रतिनिधी?
लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात. त्यांना रोखता येत नाही आणि वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदत पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविले”, असं हृदयाला बोचणारे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने चक्क अकरा मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारेच आपली सुसाईड नोट जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला | आता अजित पवारांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं.
4 वर्षांपूर्वी -
वाशीम | किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक | शिवसैनिकांनी दगडफेक केल्याचा आरोप
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. सोमय्यांच्या ताफ्यावर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले होते, याची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीची सेना-राष्ट्रवादीत खलबतं?
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात राज्यातील दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
शुद्धीकरणासाठी ब्राह्मण हवा होता | आमच्याकडे भरपूर आहेत, घेऊन गेलो असतो - नारायण राणे
शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
ही अतिशय संकुचित मानसिकता | एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार - देवेंद्र फडणवीस
नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक संतप्त प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी अनेक स्मारकं पाहिली | पण बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पँटवर करून आत गेलो - नारायण राणे
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा.
4 वर्षांपूर्वी -
म्हणून पुढच्या वेळी..चड्डीत राहायचं ! | नितेश राणेंचं शिवसैनिकांना उद्देशून ट्विट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनयात्रेला काल(२० ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. मात्र या प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. असं असतानाच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bhuvikas Bank | भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ | 33,895 शेतकऱ्यांना लाभ - उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुलगुरू निवडीचे सर्वाधिकार आता राज्य सरकारकडे येणार? | राज्यपालांचे पंख छाटण्यासाठी आघाडी सरकारची योजना?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात मोठे बदल केले जाणार आहेत. कुलपती या नात्याने कुलगुरू निवडीचे राज्यपालांचे अधिकार आता राज्य सरकारकडे येतील.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंनी स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत. जनतेचा प्रतिसाद पाहता, महाविकास आघाडीला कंटाळलेली आहे, असं राणे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Param Bir Singh | होमगार्ड्स बदली पासून रजेवर | आता फोन बंद | ठाणे पोलीस पुढच्या तयारीला...
ठाणे पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर ५ दिवसांनी, सूत्रांनी सीएनएन न्युज18 ‘ला ते चंदीगड येथील त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in Supreme Court | अनिल देशमुखांची ED बाबतीतली याचिका सुप्रीम कोर्टाकडून स्विकृत
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. याबाबत अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयात आपण चौकशीसाठी उपस्थित राहू, असे पत्र अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केल आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Election 2024 | महाविकास आघाडी सरकार पडणार नसल्याचे फडणवीसांच्या वक्तव्यातून संकेत
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केल्यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला गेला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेवर येईल, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
Jan Ashirwad Yatra | आधी पेट्रोल-डिझेल, गॅस महागाई हे केलेलं पाप धुवून काढा, मग आशीर्वाद मागा - राष्ट्रवादी
मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. देशासह महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित मंत्री जात आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईमध्ये जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ACB Raided PCMC | पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या भ्रष्ट 'वसुली राज'वरून राजकारण तापलं
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. एसीबीच्या या कारवाईवरुन पिंपरी-चिंचवड शहरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या वसुलीराज’वरून भाजपाला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | आरक्षण मिळवण्यासाठी आधी मागासलेपण सिद्ध करावे लागेल - संभाजीराजे छत्रपती
इच्छा नसताना मराठा समाजाला पुन्हा आंदोलनाला सुरुवात करावी लागत आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 127 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती राज्याचा दौरा करत आहेत. ते पैठणगेट येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
4 वर्षांपूर्वी -
MCGM Recruitment 2021 | मुंबई महानगरपालिकेत कम्प्युटर असिस्टंट पदांची भरती | थेट मुलाखत
MCGM भरती 2021. बृहन्मुंबई महानगरपालिकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 06 DEO पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमसीजीएम भरतीसाठी 20 ऑगस्ट 2021 रोजी वॉक-इन-सिलेक्शनसाठी येऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Mahadiscom Recruitment 2021 | पुणे महावितरण मध्ये 149 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
महाडिसकॉम भरती 2021. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने 149 इलेक्ट्रिशियन आणि वायरमन पदांसाठी एक नवीन अधिसूचना आणि अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरण भरती 2021 साठी 21 ते 26 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL