महत्वाच्या बातम्या
-
कोर्टाच्या सर्व सुनावणीला गैरहजर | आता न्यायालयाच्या 'या' निर्णयाने कंगना अडचणीत येणार
अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. परंतु एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | कोल्हापुरी झणझणीत अख्खा मसूर रेसिपी - ट्राय करा
‘अख्खा मसूर’ रेसीपी कोल्हापुरी खाद्य भांडारातील महत्वाचा पदार्थ. वेगवेगळ्या छोट्या हॉटेलांतून याची रेसिपी मिळवायचा आम्ही बराच प्रयत्न करतो म्हणजे लोकं ते घरातही अनुभवू शकतील. कोल्हापुरात मिळणार्या अख्खा मसूरची ही बर्यापैकी ऑथेंटिक रेसिपी आहे असे मानायला हरकत नसावी. तर चला आज पाहूया कोल्हापुरी झणझणीत अख्खा मसूर रेसिपी कशी करतात ते;
3 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस संदर्भातील वृत्त | ACB'कडून वृत्ताचं खंडन
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याबाबतच्या बातम्या माध्यमातून प्रसारित झाल्या आहेत. मात्र अशाप्रकारच्या बातम्यात तथ्य नसून परमबीर सिंह यांच्या विरोधात कोणतीही लूक ऑऊट नोटीस काढली नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्याबाबत आलेल्या बातम्या या हवेतील वावड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेनेच्या जाहिरातीचा १ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल करत भाजप IT सेलचं बदनामी तंत्र
महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोपली असताना भाजप-सेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसून येते. आता भाजपने पुन्हा एकदा समाज माध्यमावर पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपने शिवसेनेने केलेल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर करत सेनेवर निशाना साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
देशाची तरुणाई २०२४ मध्ये मोदी सरकार उलथवून लावेल - सुनील केदार
देशातील वाढत्या महागाईने लोकांचे नुकसान केले आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर सर्वाधिक युवकांचे नुकसान झाले आहे. देशातील तरुण हे बेरोजगार झाले आहे. यामुळे हे युथ येणाऱ्या 2024 निवडणुकीत हे भाजपचे सरकार उलथून लावतील आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असा इशारा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला. ते नागपुरात संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हल्ला बोल आंदोलना दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
जमिनीच्या वारस हक्कासाठी कसा कराल ऑनलाईन अर्ज? | या आहेत स्टेप्स
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचा हक्क मिळू शकतात आणि त्यासाठी शेतजमिनीवर वासाची नोंद करणे आवश्यक असते. अशा प्रकारची वारस नोंद ऑनलाईन पद्धतीने कशी करावी, याबाबत या लेखात माहिती घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार | पवारांची माहिती
महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी पक्ष जीवनाश्यक वस्तू पुरवणार | पवारांची मुंबईत घोषणा
महाराष्ट्राला पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक कुटूंब देशोधडीला लागली आहेत. तर स्थानिक पातळीवरील छोटे उद्योग कोलमडून पडले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, सामान्य लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पुढील ४८ तासांत या जिल्ह्यांत पावसांचा जोर वाढणार | या जिल्ह्यांसाठी अलर्ट
महाराष्ट्रात मागील आठवड्यात झालेल्या पावसाने पूर आला होता. अनेक जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह पुराच्या फटक्यातून सावरत असलेल्या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार विरोधात बोलण्यासाठीच राणेंना केंद्राचा लाडू मिळाला - गुलाबराव पाटील
राज्य संकटात असताना राजकारण करणाऱ्यांनी थाेडा तरी विचार करायला हवा, असा सल्ला देत नारायण राणे हे मंत्री झाल्यापासून काेकणावर संकट आले. त्यामुळे तेच पांढऱ्या पायाचे असल्याचा टाेला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी लगावला.
3 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदी प्रकरण | झारखंड पोलिस पथक मुंबईत | बावनकुळे, चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी झणझणीत तिखट मिरच्यांची भाजी - नक्की वाचा
बिर्याणीबरोबरच एकंदरीत सर्व लोकांना मिरच्यांची भाजी खायला आवडते. मात्र, बऱ्याच लोकांना रेसिपीविषयी माहिती नसल्याने त्यांना बिगर भाजीशिवाय बिर्याणी खावी लागते. मग तुम्हाला मिरची भाजीविषयी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर चला रेसिपीविषयी जाणून घेऊ या..
3 वर्षांपूर्वी -
गावखेड्यात महत्वाचं | सावकारी व्यवसाय परवाना ऑनलाईन कसा मिळवाल? वाचा माहिती
सावकारी व्यवसाय साठी किंवा फायनान्स साठी लागणारा परवाना कसा काढावा कागदपत्रे काय काय लागतात असे खूप शंका आपल्या मनामध्ये असतात पण आपण परवाना काढण्यापूर्वी जर पूर्ण माहिती मिळून जर आपण परवाना काढण्यास प्रयत्न केल्यास आपल्याला सहज रित्या परवाना मिळेल आणि आपले होणारे व्यर्थ धावपळ पण टाळता येईल. त्यासाठी लागणारे कागदपत्रे, अर्ज कुठे करावे, अर्ज करण्याचे पद्धत कशी आहे अश्या सर्व बाबी जाणून घेणे आवश्यक असते.
3 वर्षांपूर्वी -
गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा
जुना सावकारी कायदा, 1946 सावकारांचे नियम करण्यास अपुरा पडतो. त्यामुळे प्रभावशाली व परिणामकारक नियम करणारा नवा कायदा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. शासनाने चौकशी करून नवीन कायद्याचा मसुदा तयार केला. सदर मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यात विधिमंडळासमोर विचार विनिमयासाठी व मंजुरीसाठी ठेवण्यात आले. सदर विधेयकाला दिनांक 22 एप्रिल 2010 रोजी राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाली.
3 वर्षांपूर्वी -
भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय? | येत्या काही दिवसात राज ठाकरेंची भेट घेईन - सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
3 वर्षांपूर्वी -
चिपळूणमधील त्या महिलेच्या प्रतिक्रियेनंतर सर्व विरोधक तोंडघशी | काय म्हणाल्या आमदार भास्कर जाधवांबद्दल?
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी दौरे काढले. या दाैऱ्यात सर्वच नेत्यांनी मदतीच्या आश्वासनांचा ‘पूर’ आणला. मात्र प्रत्यक्षात आपत्तीग्रस्तांसाठी मदत किती व केव्हा मिळणार याबाबत मात्र कुणीही स्पष्टपणे सांगितले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत व शिवसेना खासदार विनायक राऊत होते.
3 वर्षांपूर्वी -
अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय बैठकीत भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांची हकालपट्टी
नेवासे तालुक्यातील शिवसेनेचे झापवाडी येथील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असतानाच पक्षविरोधी कामे केल्याने नेवासे तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते अनिल ताके, माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हाकालपट्टी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयांसंदर्भातील राज ठाकरेंच्या त्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांकडे पोहोचल्या | भाजप काय भूमिका घेणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
3 वर्षांपूर्वी -
जळगावमध्ये भाजपाला अजून एक दणका मिळणार? | माजी उपमहापौर राष्ट्रवादीच्या वाटेवर
जळगाव शहर मनपातील भारतीय जनता पक्षाचे एक बंडखोर नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या बंडखोर नगरसेवकाचा राष्ट्रवादी प्रवेश हा विधानसभा निवडणुकीची तयारी समजला जात आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- IRB Vs IREDA Share Price | IRB आणि IREDA सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: IRB
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News