महत्वाच्या बातम्या
-
भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडी'कडून अटक
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय गांधी निराधार योजना विशेष सहाय्य योजनेचा फायदा कसा घ्याल? - वाचा आणि शेअर करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. यामध्ये हे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने ग्रासलेली व्यक्ती, विधवा महिला आणि अपंग मुले व मुली यांना या योजनेचा लाभ मिळू शकते. यासाठी ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध व्यक्तीसाठी श्रावण बाळ निवृत्ती या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते.
4 वर्षांपूर्वी -
पावसाळी अधिवेशनात OBC ते मराठा आरक्षणसहित 9 विधेयके दोन्ही सभागृहांकडून मंजूर - मुख्यमंत्री
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात 9 विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेले आहे. दरम्यान भाजप आणि राज्य सरकारमध्ये या विषयावरुन प्रचंड वाद होत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने कोरोना काळ पाहता निवडणुका घेण्याबद्दलचा अधिकार निवडणूक आयोगावर सोपवला आहे. यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
३० वर्ष भाजपसोबत असूनही काही घडलं नाही, मग आता काय घडेल? - मुख्यमंत्री
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. दरम्यान पहिल्याच दिवशी अधिवेशनाच प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधी मंडळात अभुतपूर्वी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तर याचा परीणाम म्हणून दुसऱ्या दिवशी निषेध व्यक्त करत भाजपने सभागृहा बाहेर प्रतिविधानसभा भरवली. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
काल जे घडले ते राज्याच्या परंपरेला लाजिरवाणी घटना होती | आरडाओरड करणे ही लोकशाही नाही
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. दरम्यान पहिल्याच दिवशी अधिवेशनाच प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधी मंडळात अभुतपूर्वी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार हे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. तर याचा परीणाम म्हणून दुसऱ्या दिवशी निषेध व्यक्त करत भाजपने सभागृहा बाहेर प्रतिविधानसभा भरवली.
4 वर्षांपूर्वी -
पोलिसांकडून वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification) ऑनलाईन | असा ऑनलाईन अर्ज करा
नोकरभरती तसेच विविध कामांनिमित्ताने लागणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. परंतु आजही अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने निरर्थक त्रास सहन करत असतात. निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत गरजेचे असते.
4 वर्षांपूर्वी -
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी फडणवीसांच्या काळात क्लीनचिट | आता कृपाशंकर सिंग भाजपप्रवेशाला सज्ज
राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. असं असलं तरी कृपाशंकर सिंग यांची उत्तर भारतीयांमध्ये राजकीय पत जवळपास संपली आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळी देखील त्यांचा प्रवेश लांबवण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
असा करा जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्ज | त्यासाठी लागतात 'ही' कागदपत्रे - वाचा, इतरांसोबत शेअर करा
ग्रामीण भागातील वंशपरांगत शेतजमीन किंवा मालकी हक्क ज्याच्या नावावर आहे ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमिनीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. प्रसंगी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी, हे माहीत असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाइन अर्जही करता येतो. ऑनलाइन अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्रे हवीत? त्याची प्रक्रिया काय आहे? याबाबत जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री-गृहमंत्री होते फडणवीस | राज्यातील आमदार-खासदारांच्या फोन टॅपिंग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
राज्यात भारतीय जनता पक्षाच सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भारतीय जनता पक्षाला भोवण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत | खरेदी केलेले घर, जागा, प्लॉट आपल्या नावे नोंद कशी करावी ? - वाचा आणि शेअर करा
आपण एखादे घर,प्लॉट किंवा एन.ए जागा खरेदी केला आहात का ?, तर आपल्याला खरेदी केलेली मिळकत आपल्याला आपल्या नावावर करावी लागते त्यासाठी आपल्याला अर्ज (Application) करावा लागते. तर मित्रहो हे अर्ज कोठे करावे व त्या अर्जाचा नमूना कश्याप्रकारे आहे हे खालीलप्रमाणे पुर्ण पहा.
4 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय पुड्या | राणेंना मंत्रिमंडळात स्थान हे सेना-भाजप ४ वर्ष तरी एकत्र येणार नसल्याचे संकेत? - सविस्तर वृत्त
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय. एकाबाजूला जे बिहारमध्ये महागठबंधनचं झालं तेच महाराष्ट्रात महाआघाडीचं होणार अशी वृत्त पसरवली जातं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या? | फडणवीस सरकारचा विक्रम १९ आमदारांच्या निलंबनाचा - सविस्तर वृत्त
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय.
4 वर्षांपूर्वी -
विधानभवनाच्या पायर्यांवर प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न | जयंत पाटील यांची कारवाईची मागणी
मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (५ जुलै) विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाने भरवली प्रतिविधानसभा | भास्कर जाधव म्हणाले, त्यांचा स्पीकर जप्त करा!
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आमदारांचे निलंबन हा शिस्तीचाच भाग | कारवाई केली नसती तर सभागृहातच दंगली होतील - संजय राउत
ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन काल विधिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी चांगलाच गदारोळ घातला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व अंगावर धावून जाण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित केले आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निलंबन आणि अपात्रता यामध्ये फरक | निलंबन मागे घेण्याचे राज्यपालांना अधिकारच नाहीत | तज्ज्ञ काय सांगतात?
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
4 वर्षांपूर्वी -
भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपनेच खोटी स्टोरी रचली होती? | अधिवेशनापूर्वीची जाधवांची ती वक्तव्य जिव्हारी?
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | यवतमाळ जिल्हा म.सहकारी बँकेत 42 जागा | विदर्भातील तरुणांना संधी - त्वरा करा
यवतमाळ वाय.डी.सी.सी. बँक भरती २०२१. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ४२ लिपिक व सहाय्यक कर्मचारी पदांसाठी भरती अधिसूचना दाखल केली आहे. पात्र व इच्छुक अर्जदार यवतमाळ सहकारी बँक भरती 2021 साठी 06 ते 18 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार | खा. नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत भाजपचे संघटन महामंत्री बी.एल.संतोषही उपस्थित होते. मंत्रिमंडळातील विस्तारासंदर्भात ही बैठक होती, असे सांगितले जाते. विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची संख्या ८१ पर्यंत वाढवता येऊ शकते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC