22 November 2024 1:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजप सोडून परत या | तिन्ही पक्ष मिळून तुम्हाला पुन्हा निवडून आणू - उपमुख्यमंत्री

Resign BJP, join NCP party, Ajit Pawar

मुंबई, १६ डिसेंबर: मागील चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी काल भारतीय जनता पक्षाला लगावला होता.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या नेत्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘घरवापसी’ची साद घातली आहे. “पूर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना आहे. त्यामुळे आता जे कुणी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष तगडा उमेदवार देईलच. पण आम्ही तिनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणू”, असं गणित मांडून अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, आज जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar has called on the leaders who have left the Congress and the NCP to join the Bharatiya Janata Party (BJP). “The former Congress and NCP allies in Purvashram now have different sentiments. Therefore, the BJP will field a strong candidate against anyone who resigns from the BJP and joins the Mahavikas alliance. But we will get them elected by all three parties,” Ajit said. Pawar has tried to woo BJP MLAs.

News English Title: Resign from BJP and join NCP party said deputy CM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x