अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी | आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई, १६ जानेवारी: रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आपल्या धमाल चारोळ्यांसाठी आणि आगळ्यावेगळ्या वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभेत भाषण करताना चारोळीचा उपयोग करून सभागृहाची ते वेळोवेळी दादही घेतात.
काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टिप्पणी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. ते दोन दिवस भारताच्या दौर्यावर होते, तर रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष अहेत. त्यालाच अनुसरून आठवले म्हणाले जोते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे.
आता त्यांनी अजून एक टिपणी केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंडगिरी करून आपल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव बदनाम केल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी रिपब्लिकन नेत्या, अभिनेत्री पायल घोषही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही टीका केली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून राजकारण करत आहे. माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. तसेच 2021मध्ये देशात होणारी जनगणना जातीय आधारावर झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
News English Summary: Ramdas Athawale has claimed that Trump has tarnished the image of his Republican Party by bullying in the United States. Ramdas Athawale held a press conference in Delhi today. Republican leader and actress Payal Ghosh was also present on the occasion. This time he made this criticism.
News English Title: RPI Leader Ramdas Athawale slams Donald Trump over Capitol riots news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल