16 April 2025 7:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू | ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही - संभाजीराजे

Maratha reservation

कोल्हापूर, ०४ जून | संभाजीराजे भोसले यांनाही या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही संभाजीराजेंवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर संभाजीराजेंनी जोरदार इशारा देणारं ट्वीट केलं आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनीही गुरुवारी संभाजीराजेंवर खोचक शब्दांत टीका केली. ‘संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्यानं ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी काल उपस्थित केला होता.

नारायण राणेंच्या या टीकेनंतर संभाजीराजे यांनी ट्वीट केलं आहे. ‘छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही, त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख राणेंकडंच असल्याचं बोललं जात आहे.

 

News English Summary: Sambhaji Raje has tweeted after this criticism of Narayan Rane. ‘The job of a person in the Chhatrapati family is not to ignite but to give justice and if we want to see strength, we will show it at the right time. It is not right to take people’s lives to show strength, it is more important how people’s lives can be kept safe, because my heritage is the thoughts of Shivshahu, ‘said Sambhaji Raje.

News English Title: Sambhaji Raje has tweeted after this criticism of Narayan Rane news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या