15 January 2025 4:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

#सेव-फार्मर्स-फ्रॉम-फडणवीस : शेतक-यांसाठी नेटकरी मुख्यमंत्र्यांविरोधात एकवटले

Devendra Fadanvis, Drought

मुंबई : दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे, हंडाभर पाण्यासाठी गावकरी जीवाचे रान करत आहेत, अशा परिस्थितीसमोर हतबल होऊन अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या. दरम्यान, महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात सर्वाधीक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी तसेच शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नेटकरी एकवटले असून समाज माध्यमांवर SaveFarmersFromFadnavis ही हॅशटॅग मोहिम राबवण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x