22 November 2024 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

BREAKING | तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरु होणार | काय आहे तारीख?

School Reopen

मुंबई, ०७ ऑगस्ट | तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा हालचालींना वेग आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. अनेक निर्बंध सरकारने शिथील केले आहेत. त्यामुळे जेथे जेथे अनुकूल परिस्थिती आहे तेथे शाळा सुरु करण्याचा आग्रह धरला जात असल्याने शिक्षण मंत्रालय आणि शिक्षक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

याबाबतची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. अर्थात महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर हा निर्णय घेऊन शाळा सुरु होण्याचा मार्ग काढतील, असे गायकवाड म्हणाल्या.

* शाळेची घंटा वाजणार १७ ऑगस्टपासून
* दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर निर्णय घेतला
* अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरली
* अनेक निर्बंध सरकारने शिथील केले आहेत
* शिक्षण मंत्रालय, शिक्षण विभागाचा निर्णय
* महापालिका, नगरपलिका, ग्रामपंचायतस्तरावर परिस्थितीनुसार अंतिम निर्णय

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Schools in state will reopen from 17 August 2021 said education minister Varsha Gaikawad news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x