शिंदे गटाची गर्दीसाठी केविलवाणी राजकीय धडपड, मराठी सुद्धा न समजणाऱ्या बिहारी तरुणांना बीकेसीत मुंबई दर्शनाच्या नावाखाली आणलं

Shivsena Dasara Melava | शिवसेनेचा दसरा मेळावा गेल्या वर्षापर्यंत फक्त एकच होत असे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये हाच दसरा मेळावा दोन नेत्यांचा होणार आहे. एक नेता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरा नेता म्हणजे परंपरागत चालत आलेले शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचा.
आता ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान’ असं घोष वाक्य शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचं असलं तरी सध्या त्याची फोड केल्यास एक झेंडा, दोन नेते, दोन मैदान असं झालं आहे. धनुष्यबाण, खरी शिवसेना, दसरा मेळावा अशा अनेक गोष्टी स्वत:च्याच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. तो वाद सध्या सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगासमोर आहे. मात्र दुसरीकडे, बक्कळ आणि करोडोत खर्च करणाऱ्या शिंदे गटाची बीकेसीत प्रसार माध्यमांवर पोलखोल होण्याचा सपाटा लागला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांवर आणि पदाधिकाऱ्यांवर राज्याच्या विविध भागातून लोकांना घेऊन येण्याची जवाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना आर्थिक रसद पुरवविण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र अनेक लोकांना ज्यामध्ये वृद्ध पुरुष आणि महिलांची संख्या आहे त्यांनी बीकेसीत आल्यावर आलेल्या अनुभवाचं कथन प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यावर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची मेळाव्याआधीच पोलखोल झाली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक भागातून मराठी समजत देखील नसलेली बिहारी लोकं गाड्यांमधून भरून गाड्या बीकेसीत रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच या बिहारी तरुणांना आपण कुठे जातं हे दखल माहिती नाही. मात्र त्यांना मुंबई फिरायला आणलं आहे असं सांगण्यात आलं असून शिंदेंच्या मेळाव्यात गर्दी वाढविण्यासाठी हा फंडा स्वीकारला आहे. विशेष करून प्रसार माध्यमांवर गर्दीचे मथळे भरून यावे म्हणून शिंदे गटाकडून प्रचंड पैसा खर्च करताना हे धक्कादायक प्रकार सुरु झाले आहेत. मात्र प्रसार माध्यमांवर शिंदेंच्या रॅलीची पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे. या बिहारी तरुणांना प्रसार माध्यमांनी असं बोलतं केले ते व्हिडिओत पहा.
काय आहे नेमका व्हिडिओ पहा :
शिंदे गटाच्या बस मध्ये बिहारी लोकं..? कुठे जात आहे माहिती नाही कशासाठी जात आहे तेही माहिती मग यांना रोजदारीने नेत तरी कशाला आहे…?? pic.twitter.com/vsZ1IMo7pq
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) October 5, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shinde Camp BKC Rally at Mumbai Bihari crowed in Bus check details 05 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL